“सगळे प्रयत्न करून थकलो..”; आई होण्याविषयी अभिनेत्रीने मारली हार
'कांटा लगा' या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात आई होण्यासाठी बऱ्याच समस्यांचा सामना करतेय. गेल्या अनेक वर्षांपासून ती आई होण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करतेय, मात्र कशातही तिला यश मिळत नाहीये.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?
भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर
'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीचा साखरपुडा; होणारा नवरा आहे तरी कोण?
पारंपरिक लूकमध्ये माधुरीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळाजाचा ठोका
100 कोटी रुपये कमावणारा बॉलिवूडचा पहिला चित्रपट कोणता?
'धुरंधर'मध्ये क्रूर मेजर इक्बाल साकारलेला अर्जुन रामपाल किती श्रीमंत?
