वन नाईट स्टँडनंतर 10 वर्षांनी लहान अभिनेत्याशी लग्न, तीन वर्षात 14 वेळा गर्भपात; अभिनेत्रीबद्दल बऱ्याच चर्चा

सध्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन माध्यमातून प्रेक्षकांची मनोरंजन करणारी अशी एक जोडी आहे ज्यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी जणांना माहित आहे. मुळात हे दोघेही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत.

| Updated on: Nov 13, 2024 | 5:41 PM
 सध्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन माध्यमातून प्रेक्षकांची मनोरंजन करणारी जोडी म्हणजे अभिनेत्री कश्मीरा शाह आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक.

सध्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन माध्यमातून प्रेक्षकांची मनोरंजन करणारी जोडी म्हणजे अभिनेत्री कश्मीरा शाह आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक.

1 / 8
 या जोडीविषयी तसं सर्वांनाच फारसं माहित नाही. 2012 साली कश्मीरा आणि कृष्णा यांनी लग्न केलं. या दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर असून कश्मीरा कृष्णापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे.

या जोडीविषयी तसं सर्वांनाच फारसं माहित नाही. 2012 साली कश्मीरा आणि कृष्णा यांनी लग्न केलं. या दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर असून कश्मीरा कृष्णापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे.

2 / 8
हे फार कमी जणांना माहित असेल की कश्मीरा आणि कृष्णाच्या लव्हस्टोरीची सुरुवात 'वन नाईट स्टँड'पासून झाली होती. डिनर डेटसाठी गेलेले कश्मीरा-कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले.

हे फार कमी जणांना माहित असेल की कश्मीरा आणि कृष्णाच्या लव्हस्टोरीची सुरुवात 'वन नाईट स्टँड'पासून झाली होती. डिनर डेटसाठी गेलेले कश्मीरा-कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले.

3 / 8
काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता.

काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता.

4 / 8
लग्नानंतर कश्मीराला बाळ होण्यासाठी फार अडचणींना सामोरं जावं लागलं. तब्बल 14 वेळा तिचा गर्भपात झाल्याचा खुलासा कश्मीराने केला होता.

लग्नानंतर कश्मीराला बाळ होण्यासाठी फार अडचणींना सामोरं जावं लागलं. तब्बल 14 वेळा तिचा गर्भपात झाल्याचा खुलासा कश्मीराने केला होता.

5 / 8
इतक्या वेळा गर्भपात झाल्यानंतर कश्मीराने IVF ची मदतही घेतली होती. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही.

इतक्या वेळा गर्भपात झाल्यानंतर कश्मीराने IVF ची मदतही घेतली होती. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही.

6 / 8
अखेर त्यांनी सरोगसीच्या मदतीने आईबाबा होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून कश्मीराने जुळ्या मुलांना जन्म दिला

अखेर त्यांनी सरोगसीच्या मदतीने आईबाबा होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून कश्मीराने जुळ्या मुलांना जन्म दिला

7 / 8
रायान आणि क्रिशांग अशी  मुलांची नावे आहेत. टेलिव्हिजन माध्यमातून आजही कश्मीरा आणि कृष्णा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे

रायान आणि क्रिशांग अशी मुलांची नावे आहेत. टेलिव्हिजन माध्यमातून आजही कश्मीरा आणि कृष्णा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे

8 / 8
Follow us
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.