AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kendra Drishti Yog: मंगळ-गुरुच्या या दुर्मिळ योगामुळे 3 राशींना अचानक होणार लाभ, मनही राहील आनंदी

Kendra Drishti Yog: आज सकाळपासून मंगळ आणि गुरु ग्रहांमध्ये ‘केंद्र दृष्टि योग’ तयार होत आहे. जेव्हा जेव्हा मंगळ-गुरुच्या संयोगामुळे हा योग तयार होतो, तेव्हा तेव्हा राशींचे साहस, ज्ञान, ऊर्जा आणि शक्ती वाढते. तसेच व्यक्ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करते. चला तर मग जाणून घेऊया, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ‘केंद्र दृष्टि योगा’मुळे कोणत्या राशींना लाभ होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Sep 05, 2025 | 5:41 PM
Share
मंगळ आणि गुरु, हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मंगळाला साहस, ऊर्जा, बंधू-भावाशी संबंध, पराक्रम, रक्त, वीज आणि जमिनीचे कारक मानले जाते. तर गुरु ज्ञान, भाग्य, शिक्षण, विवाह, संतान, धर्म, पुण्य, ऐश्वर्य आणि धनाचे प्रतिनिधित्व करतात. द्रिक पंचांगानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ सध्या कन्या राशीत संचार करत आहे. गुरु मिथुन राशीत आहे. याशिवाय, 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजून 24 मिनिटांपासून मंगळ आणि गुरु एकमेकांशी 90° च्या कोनीय स्थितीत आहेत. ज्याला केंद्र दृष्टि योग असे म्हणतात.

1 / 6
दोन्ही शक्तिशाली आणि परस्परविरोधी स्वभावाच्या मंगळ आणि गुरु ग्रहांमधील या संयोगामुळे अनेक राशींना लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया, मंगळ-गुरुच्या ‘केंद्र दृष्टि योगा’मुळे कोणत्या तीन राशींच्या जीवनात स्थिरता येईल.

2 / 6
‘केंद्र दृष्टि योगा’च्या निर्मितीमुळे वृश्चिक राशीच्या तरुणांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक तणाव कमी होईल. भविष्यातील योजनांवर काम करणे व्यावसायिकांसाठी चांगले राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची निर्णयक्षमता मजबूत होईल आणि यश मिळवण्याचे नवे मार्ग सापडतील. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि घरात प्रेम व आपुलकीचे संतुलन राहील.

3 / 6
मंगळ-गुरुच्या ‘केंद्र दृष्टि योगा’मुळे धनु राशीच्या लोकांच्या जीवनात स्थिरता येईल. करिअरमध्ये प्रगती झाल्याने तरुणांचे मन प्रसन्न राहील. तसेच, आरोग्याची साथ मिळेल. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय किंवा दुकान आहे, त्यांना नफा कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. या काळात नवीन प्रकल्पांमुळे अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, बराच काळ अडकलेल्या कामांना गती मिळेल.

4 / 6
5 सप्टेंबर 2025 रोजी तयार होणाऱ्या मंगळ-गुरुच्या ‘केंद्र दृष्टि योगा’मुळे मेष राशीच्या लोकांना लाभ होईल. व्यवसायात यश मिळाल्याने व्यावसायिकांचे मन प्रसन्न राहील. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांत नोकरी करणाऱ्या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. जर कोणते कायदेशीर प्रकरण बराच काळ प्रलंबित असेल, तर त्यात दिलासा मिळेल. तसेच, कौटुंबिक जीवनात सुखद बदलांचा अनुभव होईल.

5 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow Us
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला