Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात हे साप असतात अतिशय खतरनाक, विष इतके घातक की पाणीसुद्धा मागणेही अवघड

Dangerous Snakes In Summer Season: जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. भारतात सापडणारे कोब्रा आणि रसेलचे वायपर (घोणस) साप उन्हाळ्यात अतिशय सक्रिय होतात. हे दोन्ही साप अत्यंत विषारी मानले जातात. एखाद्या व्यक्तीला त्या सापांनी चावा घेतल्यावर त्यापासून त्या व्यक्तीचे वाचवणे कठीण होऊ शकते.

| Updated on: Mar 11, 2025 | 1:16 PM
उन्हाळा सुरु झाला की सापांच्या दोन घातक जाती जागी होतात. चार महिने झोपल्यानंतर उन्हाळा सुरु होताच ते जागे होतात. कोब्रा आणि घोणस हे साप उन्हाळ्यात भक्ष्याचा शोध सुरु करतात. मार्च-एप्रिल महिन्यात मैदाने, शेती या भागांत हे फिरत असतात.

1 / 6
घोणस साप सामान्यतः भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात आढळतात. त्याची लांबी साधारणतः 3-4 फूट असते. परंतु ती 6 फूटांपर्यंतही वाढू शकते. त्याच्या दंशाने वेळीच उपचार न मिळाल्यास माणसाला वाचण्याची शक्यता कमी असते.

2 / 6
घोणस साप चावल्यावर हेमेटोटॉक्सिन विष सोडते. या विषामुळे पीडित व्यक्तीच्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे त्याच्या रक्तपेशी नष्ट होतात आणि स्नायू वितळू लागतात. वेळीच उपचार मिळाल्यास या सापाच्या चाव्यापासून जीव वाचू शकतो.

3 / 6
कोब्रा साप आपल्या भक्ष्याला घाबरवण्यासाठी आपले डोके वर करतो. त्यानंतर शरीर सरळ करत धोकादायक मुद्रेत येतो. त्यानंतर वेगाने हल्ला करतो. तो जास्त करुन रात्रीच सक्रीय असतो.

कोब्रा साप आपल्या भक्ष्याला घाबरवण्यासाठी आपले डोके वर करतो. त्यानंतर शरीर सरळ करत धोकादायक मुद्रेत येतो. त्यानंतर वेगाने हल्ला करतो. तो जास्त करुन रात्रीच सक्रीय असतो.

4 / 6
कोब्रा हा साप दिसण्यास सुंदर आणि आकर्षक आहे. परंतु त्याचे विष कितीतरी पटीने जास्त विषारी आहे. भारतीय कोब्रा सहसा उन्हाळ्यात दिसतो. हा फक्त भारत-पाकिस्तानमध्ये आढळतो.

कोब्रा हा साप दिसण्यास सुंदर आणि आकर्षक आहे. परंतु त्याचे विष कितीतरी पटीने जास्त विषारी आहे. भारतीय कोब्रा सहसा उन्हाळ्यात दिसतो. हा फक्त भारत-पाकिस्तानमध्ये आढळतो.

5 / 6
भारतीय कोब्रा सामान्यतः तपकिरी किंवा काळा रंगाचा असतो. त्यावर पांढरे किंवा पिवळे ठिपके असतात. त्याच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन असते. चावल्याबरोबर ते न्यूरोटॉक्सिन सोडतेय जे व्यक्तीच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नायू लकवा होतात.

6 / 6
Follow us
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.