Kolhapur Weather : सकाळी थंडी, दुपारी ऊन तर सायंकाळी पाऊस, कोल्हापूरकरांना एकाच दिवशी तीन ऋतूंचा अनुभव

कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात पाऊस होत असल्यानं नागरिकांची तारांबळ होत असल्याचं दिसून आलं होतं. आज मात्र नागरिक छत्री आणि रेनकोट सोबत घेऊन बाहेर पडल्याचं दिसू आलेय.

| Updated on: Nov 17, 2021 | 2:51 PM
गेल्या दोन दिवसापासून विचित्र हवामानाचा अनुभव कोल्हापूर घेत आहेत.  सकाळी थंडी दुपारी ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरणासह पाऊस कसं वातावरण जिल्ह्यात अनुभवायला मिळतय.

गेल्या दोन दिवसापासून विचित्र हवामानाचा अनुभव कोल्हापूर घेत आहेत. सकाळी थंडी दुपारी ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरणासह पाऊस कसं वातावरण जिल्ह्यात अनुभवायला मिळतय.

1 / 6
या बदललेल्या वातावरणाचा परिणाम जनजीवनावर झालाय..  हवामान बदलामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या तर जाणवत आहेत. कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात पाऊस होत असल्यानं नागरिकांची तारांबळ होत असल्याचं दिसून आलं होतं. आज मात्र नागरिक छत्री आणि रेनकोट सोबत घेऊन बाहेर पडल्याचं दिसू आलेय.

2 / 6
गेल्या दोन दिवसापासून सायंकाळी पडणारा पाऊस पाडतात नागरिक सुरक्षेच्या साधनांसहच घराबाहेर पडताना पाहायला मिळताहेत.  सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यांना हवामान विभागानं यलो अ‌ॅलर्ट दिला  आहे.

गेल्या दोन दिवसापासून सायंकाळी पडणारा पाऊस पाडतात नागरिक सुरक्षेच्या साधनांसहच घराबाहेर पडताना पाहायला मिळताहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यांना हवामान विभागानं यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

3 / 6
गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे नुकसान होतंय.

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे नुकसान होतंय.

4 / 6
नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूरकरांना एकाच दिवसात तीन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असं चित्र आहे. यामुळं कोल्हापूरमधील जनजीवनावर परिणाम झाला आहे.

नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूरकरांना एकाच दिवसात तीन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असं चित्र आहे. यामुळं कोल्हापूरमधील जनजीवनावर परिणाम झाला आहे.

5 / 6
कोल्हापूरमधील चंदगड आणि शिरोळ,नृसिंहवाडी, नांदणी ,जयसिंगपूर,  शिरढोण,  कुरूंदवाड ,  दत्तवाड  आजरा, मलिग्रे,  उतुर आणि  गवसेमध्ये पाऊस झाला आहे.

कोल्हापूरमधील चंदगड आणि शिरोळ,नृसिंहवाडी, नांदणी ,जयसिंगपूर, शिरढोण, कुरूंदवाड , दत्तवाड आजरा, मलिग्रे, उतुर आणि गवसेमध्ये पाऊस झाला आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.