क्रिती सनॉन दिवाळीमध्ये दिसली अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये, अभिनेत्रीचे ‘ते’ फोटो तूफान व्हायरल

क्रिती सनॉन आणि प्रभास यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. क्रिती सनॉन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. क्रिती सनॉन आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

| Updated on: Nov 11, 2023 | 5:00 PM
क्रिती सनॉन ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. क्रिती सनॉन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

क्रिती सनॉन ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. क्रिती सनॉन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5
नुकताच आता क्रिती सनॉन हिने अत्यंत खास असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. क्रिती सनॉन हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय.

नुकताच आता क्रिती सनॉन हिने अत्यंत खास असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. क्रिती सनॉन हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय.

2 / 5
क्रिती सनॉन हिचा या फोटोशूटमध्ये अत्यंत जबरदस्त आणि बोल्ड लूक दिसत आहे. क्रिती सनॉन हिच्या या फोटोवर चाहते हे फिदा झाल्याचे बघायला मिळतंय.

क्रिती सनॉन हिचा या फोटोशूटमध्ये अत्यंत जबरदस्त आणि बोल्ड लूक दिसत आहे. क्रिती सनॉन हिच्या या फोटोवर चाहते हे फिदा झाल्याचे बघायला मिळतंय.

3 / 5
क्रिती सनॉन हिने केलेले हे नवे फोटोशूट तूफान व्हायरल होत आहे. क्रिती सनॉन हिने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले. यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसतोय.

क्रिती सनॉन हिने केलेले हे नवे फोटोशूट तूफान व्हायरल होत आहे. क्रिती सनॉन हिने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले. यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसतोय.

4 / 5
क्रिती सनॉन ही तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना कायमच दिसते. काही दिवसांपूर्वीच जिममधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये एक अवघड व्यायाम करताना क्रिती सनॉन दिसली.

क्रिती सनॉन ही तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना कायमच दिसते. काही दिवसांपूर्वीच जिममधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये एक अवघड व्यायाम करताना क्रिती सनॉन दिसली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.