‘लागीरं झालं जी’च्या ऑनस्क्रीन भावा-बहिणीच्या जोडीत काहीतरी शिजतंय; डिसेंबरमध्ये ‘गुड न्यूज’?

'लागीरं झालं की..' या मालिकेत भाऊबहिणीची भूमिका साकारणारे कलाकार सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. निखिल चव्हाण आणि शिवानी बावकर यांनी सोशल मीडियावर एकत्र फोटो पोस्ट केले आहेत. या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय, अशी चर्चा आहे.

| Updated on: Sep 03, 2024 | 11:07 AM
झी मराठी वाहिनीवरील 'लागीरं झालं जी' या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यातील कलाकार अजूनही सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. यामध्ये अभिनेत्री शिवानी बावकर मुख्य भूमिकेत होती.

झी मराठी वाहिनीवरील 'लागीरं झालं जी' या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यातील कलाकार अजूनही सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. यामध्ये अभिनेत्री शिवानी बावकर मुख्य भूमिकेत होती.

1 / 5
याच मालिकेत अभिनेता निखिल चव्हाणनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता निखिल चव्हाण आणि शिवानी बावकरची जोडी एका वेगळ्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

याच मालिकेत अभिनेता निखिल चव्हाणनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता निखिल चव्हाण आणि शिवानी बावकरची जोडी एका वेगळ्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

2 / 5
निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिवानीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, 'आम्ही डिसेंबरची वाट पाहतोय.' निखिल आणि शिवानीच्या या फोटोंमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

3 / 5
अनेकांनी या फोटोवर कमेंट करत डिसेंबरमध्ये नेमकं काय आहे, असा प्रश्न विचारला आहे. काहींनी तर या दोघांना शुभेच्छाही देण्यास सुरुवात केली आहे. ऑनस्क्रीन भाऊ-बहीण साकारणारे निखिल आणि शिवानी यांच्यात नेमकं काय शिजतंय, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

4 / 5
शिवानी सध्या स्टार प्रवाहच्या 'साधी माणसं' या मालिकेत काम करतेय. 'लागीरं झालं जी' या मालिकेतून शिवानीला खूप लोकप्रियता मिळाली. यातील तिची 'शीतली'ची भूमिका आजही प्रसिद्ध आहे.

शिवानी सध्या स्टार प्रवाहच्या 'साधी माणसं' या मालिकेत काम करतेय. 'लागीरं झालं जी' या मालिकेतून शिवानीला खूप लोकप्रियता मिळाली. यातील तिची 'शीतली'ची भूमिका आजही प्रसिद्ध आहे.

5 / 5
Follow us
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.
पालकमंत्र्यांची नावं जाहीर, तुमच्या जिल्ह्याचं पालकत्व कोणाकडे?
पालकमंत्र्यांची नावं जाहीर, तुमच्या जिल्ह्याचं पालकत्व कोणाकडे?.
कराडची संपत्ती आणखी किती? दुसऱ्या पत्नीच्या नावे 36 एकर जमीन अन्...
कराडची संपत्ती आणखी किती? दुसऱ्या पत्नीच्या नावे 36 एकर जमीन अन्....
शेवटी ६ फुटाच्या पांढऱ्या चादरीत जायचं, सारंगी महाजनांची मुंडेंवर टीका
शेवटी ६ फुटाच्या पांढऱ्या चादरीत जायचं, सारंगी महाजनांची मुंडेंवर टीका.
Buldhana; टक्कल व्हायरसमुळे कुणी पोरगी देईना! बघा सध्या काय परिस्थिती?
Buldhana; टक्कल व्हायरसमुळे कुणी पोरगी देईना! बघा सध्या काय परिस्थिती?.
कराडवर आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांना हाकेंनी केल आरोपी? 10 लाख कुठून आलेत?
कराडवर आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांना हाकेंनी केल आरोपी? 10 लाख कुठून आलेत?.