AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगावर शहारे आणणारी शांतता, थरकाप उडवणाऱ्या भग्न भिंती, पाहा जगातील १० भयावह ठिकाणे

मानवी आयुष्य सहस्यांनी भरलेले आहे. माणसाच्या आयुष्यात सहस्यांना खूप महत्त्व प्रप्त झाले आहे. माणूस आपसूकच सहस्य किंवा भयावह ठिकाणांकडे ओढला जातो. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पूर्णपणे पछाडलेली आहेत अशी मान्याता आहे. इथल्या भिंती तिथे असणारी नेगेटीव्ह एनर्जी आपल्या मनात त्या ठिकाणाबद्दल भिती निर्माण करते.

| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 12:28 PM
Share
भानगड किल्ला, भारत- राजस्थानचा भानगड किल्ला भारतातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला आता बहुतेक भग्नावस्थेत आहे. पर्यटकांना या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी आहे, परंतु सूर्यास्तानंतर कोणालाही परवानगी नाही. या ठिकाणी अनेक अलौकिक क्रिया घडतात. अशी मान्यता आहे. भारतीय पुरात्त्व विभागाच्या वतीने या संदर्भात तेथे फोटो लावण्यात आला आहे.

1 / 9
पोवेग्लिया बेट, इटली- पोवेग्लियाचे सुंदर बेट एकेकाळी प्लेग पिडितांसाठी अलग ठेवण्याचे क्षेत्र होते. या बेटावर प्रवास करण्यास सध्या मनाई आहे कारण हे ठिकाण तेथील भूतांच्या गोष्टी ऐकून येथे पर्यटकांना येण्यास मनाई आहे.

2 / 9
पोर्ट आर्थर, ऑस्ट्रेलिया- तुम्हाला नकारत्मकता अनुभवायची असेल तर हे तुमच्यासाठी आदर्श ठिकाण आहे.  एका अहवालानुसार, तुम्हाला पोर्ट आर्थरच्या आसपास मोठ्या प्रमाणात नकारत्मकता अनुभवायला मिळेल.

3 / 9
पॅलेस ऑफ गुड होप, केप टाउन, दक्षिण आफ्रिका- द कॅसल ऑफ गुड होप ही दक्षिण आफ्रिकेतील सर्वात जुनी इमारत आहे, जी 17 व्या शतकात डच ईस्ट इंडिया कंपनीने बांधली होती. यास्थळी अनेक अनपेक्षित घटना घडून आल्या आहेत.

4 / 9
कोलिझियम, रोम- या प्रतिष्ठित बांधकामाचे बांधकाम इसवी सन 70 मध्ये सुरू झाले. वृत्तानुसार, या ठिकाणी सम्राट टायटसच्या नेतृत्वाखाली लढाया होत होत्या, ज्यात अखेरीस अनेकांचा जीव गेला.कैदी आणि ग्लॅडिएटर्सचा येथे भयानक अंत झाला. या कारणामुळे हे ठिकाण पछाडलेले आहे असे मानले जाते. येथे तलवारींचा आवाज आणि कुजबुज स्पष्टपणे ऐकू येते.

5 / 9
कासा लोमा, कॅनडा- हे गॉथिक शैलीतील घर 1914 मध्ये पूर्ण झाले आणि ते गुप्त मार्ग आणि कॉरिडॉरने भरलेले आहे. येथे आल्यावर, आपण त्याच्याभोवती कुजबुजत ऐकू येते आणि हे अनेक दशकांपासून सुरू आहे.

6 / 9
फेअरमॉन्ट बॅन्फ स्प्रिंग्स, बॅन्फ- ही भव्य इमारत 1888 मध्ये पूर्ण झाल्यापासून अलौकिक क्रियांशी संबंधित आहे. अहवालानुसार, या ठिकाणची दंतकथा सर्वत्र प्रसिद्धी आहे . हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

7 / 9
टॉवर ऑफ लंडन, इंग्लंड- लंडनचा टॉवर अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. लंडनला भेट देणार्‍या प्रत्येकासाठी टॉवर आवश्यक आहे, तिथे असणाऱ्या गोष्टींची चर्चा सर्वदूर पसरली आहे.

8 / 9
ड्रिस्किल, टेक्सास- सर्वसेवांनी परिपूर्ण असणारे हे हॉटेल पर्यटकांसाठी आजही खुले आहे.  अहवालानुसार, इथे एका महिलेचा अतृप्त आत्मा आहे असे मानले जाते.

9 / 9
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.