LIC ने कोट्यवधी ग्राहकांना पाठवला एसएमएस, SMS कडे दुर्लक्ष कराल तर पस्तवाल!

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने (Life Inurance Corporation of India) आपल्या करोडो पॉलिसीधारकांना एक संदेश पाठवला आहे. एलआयसीने ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये म्हटले आहे की, पीएमएलएनुसार 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख पेमेंटसाठी पॅन (PAN) आवश्यक आहे. म्हणून, पॉलिसीधारकाने ताबडतोब त्याच्या एलआयसी पॉलिसीमध्ये (LIC Policy) पॅन जोडावे.

| Updated on: Oct 20, 2021 | 12:09 PM

1 / 5
आजकाल अनेक महत्वाची कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डाशी जोडली जात आहेत. एलआयसीने पॅन लिंक करण्यास सांगितले आहे. एलआयसीने म्हटले आहे की पॅन पॉलिसीशी जोडण्याचे अनेक फायदे आहेत. पॅन कार्डला एलआयसी पॉलिसीशी जोडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपल्याला यात जास्त काही करण्याची गरज नाही.

2 / 5
एलआयसी आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकांना डीमॅट अकाऊंट अनिवार्य

3 / 5
एलआयसीच्या साइटवर पॉलिसींच्या सूचीसह पॅन तपशील देण्यात आला आहे. तुमचा फोन नंबर टाका. त्यावर  LIC कडून एक OTP येईल, तो प्रविष्ट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला यशस्वी नोंदणीचा संदेश मिळेल. हे दर्शवेल की तुमचे पॅन LIC सोबत जोडलेले आहे.

4 / 5
एलआयसी आता थेट ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करते. जर तुमची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर पॉलिसी पॅन कार्डशी जोडलेली नसेल तर पैसे ट्रान्सफर करण्यात अडचण येईल. म्हणून, असा त्रास टाळण्यासाठी, तुमची पॉलिसी आजच पॅनशी जोडा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.