कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी चेहऱ्याला मलई लावा, कसे ते जाणून घ्या!

सध्याच्या हंगामात त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. विशेषता आपली त्वचा कोरडी जास्त प्रमाणात होते. त्वचेवरील कोरडीपणा दूर करण्यासाठी आपण मलईचा वापर करू शकतो. मलई आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

| Updated on: Jul 11, 2021 | 3:11 PM
कडक उन्हामुळे होणारी जळजळ आणि खाजेपासून मुक्त होण्यासाठी करा हे घरगुती उपाय

कडक उन्हामुळे होणारी जळजळ आणि खाजेपासून मुक्त होण्यासाठी करा हे घरगुती उपाय

1 / 5
मलईचे विविध फेसपॅक आपण घरच्या घरी तयार करून शकतो. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार आणि सुंदर दिसण्यास मदत होते. विशेष म्हणजे चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्या मलईमुळे दूर जाण्यास मदत होते. आपण मलईचे फेसपॅक दररोज देखील वापरू शकतो.

2 / 5
आपण ताज्या मलईने फेस क्रीम बनवू शकता. या मलईमध्ये बरेच तेल आहे, म्हणून त्यात अधिकचे कोणतेही तेल घालण्याची गरज नाही. त्यात एक चिमूटभर हळद, एक छोटा चमचा बेसन पीठ घालून मलई फेटून घ्यावी. हे मिश्रण लावल्यानंतर चेहऱ्यावर थोडावेळ मसाज करा.

3 / 5
ताज्या मलईमध्ये, मध मिसळून फेस पॅक तयार करा. तो आपल्या चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस पॅक नियमित वापरल्याने तुमची त्वचा चमकू लागेल. जर आपल्याला त्वचेवर पुरळ, सनबर्न किंवा फ्रीकल समस्या असतील, तर आपण मलईने बनवलेला फेसपॅक लावू शकता.

4 / 5
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, आपण प्रथम त्वचेला एक्सफोलिएट केले पाहिजे. यासाठी तांदळाच्या पिठामध्ये थोडी दुधाची मलई घाला. दोन चमचे तांदळाच्या पिठात दोन चमचे मलई मिसळावी. ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि मग हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.