Beauty tips : या गोष्टी थेट चेहऱ्यावर लावणे टाळा, वाचा अत्यंत महत्वाची माहीती!
लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. परंतु असे म्हटले जाते की लिंबू थेट चेहऱ्यावर लावू नये. लिंबू थेट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर पिंपल्स येण्याची समस्या होते. बेकिंग सोडा देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, कोरड्या चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावला गेला तर पिंपल्स किंवा डाग येण्याची समस्या उद्भवू शकते.
लिंबू: लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. परंतु असे म्हटले जाते की लिंबू थेट चेहऱ्यावर लावू नये. लिंबू थेट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर पिंपल्स येण्याची समस्या होते.
1 / 5
बेकिंग सोडा देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, कोरड्या चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावला गेला तर पिंपल्स किंवा डाग येण्याची समस्या उद्भवू शकते.
2 / 5
व्हिनेगर: यामध्ये काही अॅसिड असते, जे त्वचेवर संसर्गाचे कारण बनते. ते थेट चेहऱ्यावर लावण्याऐवजी पाण्यात मिसळणे चांगले.
3 / 5
त्वचेच्या निगा राखण्यासाठी अनेक लोक बिअरचा सौंदर्य उत्पादन म्हणून वापर करतात. पण असे मानले जाते की त्यामध्ये असलेल्या ऍसिडमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. यामुळे कधीही बियर थेट त्वचेवर लावू नका.
4 / 5
डाग आणि मुरुमापासून आराम मिळवण्यासाठी टूथपेस्ट चांगले मानले जात असले तरी त्याचा जास्त वापर केल्यास त्वचेवर कोरडेपणा येऊ शकतो.