AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care : पचनाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी इवलीशी वेलची अत्यंत फायदेशीर, वाचा महत्वाची माहीती!

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात वेलची असते. ही छोटी वेलची सर्व पदार्थांचा सुगंध वाढवते. त्यामुळे वेलची विविध खाद्यपदार्थांमध्ये देखील वापरली जाते. अनेकजण जेवल्यानंतर माउथवॉश म्हणून वेलचीही खातात. ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो त्यांनी गरम पाण्यात मध, लिंबाचा रस आणि वेलची मिसळून प्यायल्यास फायदा होईल.

| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 6:00 AM
Share
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात वेलची असते. ही छोटी वेलची सर्व पदार्थांचा सुगंध वाढवते. त्यामुळे वेलची विविध खाद्यपदार्थांमध्ये देखील वापरली जाते. अनेकजण जेवल्यानंतर माउथवॉश म्हणून वेलचीही खातात.

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात वेलची असते. ही छोटी वेलची सर्व पदार्थांचा सुगंध वाढवते. त्यामुळे वेलची विविध खाद्यपदार्थांमध्ये देखील वापरली जाते. अनेकजण जेवल्यानंतर माउथवॉश म्हणून वेलचीही खातात.

1 / 5
ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो त्यांनी गरम पाण्यात मध, लिंबाचा रस आणि वेलची मिसळून प्यायल्यास फायदा होईल.

ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो त्यांनी गरम पाण्यात मध, लिंबाचा रस आणि वेलची मिसळून प्यायल्यास फायदा होईल.

2 / 5
वेलचीमुळे दमा आणि हृदयविकार बरा होतो. कारण त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. याशिवाय वेलची रक्ताभिसरणासाठीही उपयुक्त आहे. दररोज वेलची खाल्ल्याने रक्तातील एकाग्रता योग्य राहते.

वेलचीमुळे दमा आणि हृदयविकार बरा होतो. कारण त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. याशिवाय वेलची रक्ताभिसरणासाठीही उपयुक्त आहे. दररोज वेलची खाल्ल्याने रक्तातील एकाग्रता योग्य राहते.

3 / 5
वेलची शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ देखील काढून टाकते. ज्यांच्या त्वचेवर आधीच वयाची लक्षणे दिसू लागली आहेत, त्यांनी नियमित सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात भिजवल्याने सुरकुत्या कमी होण्यास सुरुवात होईल.

वेलची शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ देखील काढून टाकते. ज्यांच्या त्वचेवर आधीच वयाची लक्षणे दिसू लागली आहेत, त्यांनी नियमित सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात भिजवल्याने सुरकुत्या कमी होण्यास सुरुवात होईल.

4 / 5
अॅसिडिटीची समस्या दूर करण्यापासून पचनक्रिया सक्रिय ठेवण्यासाठी आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी वेलची खूप उपयुक्त आहे. तसेच छातीत जळजळ, मळमळ यापासून सुटका करण्यासाठी तोंडात वेलची टाका.

अॅसिडिटीची समस्या दूर करण्यापासून पचनक्रिया सक्रिय ठेवण्यासाठी आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी वेलची खूप उपयुक्त आहे. तसेच छातीत जळजळ, मळमळ यापासून सुटका करण्यासाठी तोंडात वेलची टाका.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?