AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ खास तेल अत्यंत फायदेशीर!

एरंडेल तेल हे एक हर्बल तेल आहे. एरंडेल तेलाच्या मदतीने आपण केस गळतीची समस्या दूर करू शकतो. यासाठी रात्री झोपताना केसांना एरंडेल तेल लावा. मात्र, हे तेल दररोज अजिबात लावायचे नसून आठ दिवसातून एकदा हे तेल केसांना नक्की लावा. एरंडेल तेलात फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स देखील असतात.

| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 12:29 PM
Share
उन्हाळ्यामध्ये असलेल्या गर्मीपासून स्वत: ला सुरक्षित आणि थंड ठेवण्यासाठी आपण विविध पेयांचा आहारामध्ये समावेश करतो. विशेष म्हणजे ही सर्व पेय थंड असतात. जरीही ही पेय पिताना थंड वाटत असले तरीही याचा वाईट परिणाम आपल्या केसांवर होतो आणि परिणामी केस गळतीची समस्या निर्माण होते.

1 / 5
आंघोळ करताना किंवा केस विंचरताना केस गळतीची समस्या सामान्य नाही. कारण बदलत्या ऋतूंसोबत केसांची काळजी घेणेही गरजेचे असते. केसगळती टाळण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये वगैरे जातात किंवा महागडे उत्पादने वापतात. तरीही केस गळतीची समस्या काही कमी होताना दिसत नाही.

2 / 5
एरंडेल तेल हे एक हर्बल तेल आहे. एरंडेल तेलाच्या मदतीने आपण केस गळतीची समस्या दूर करू शकतो. यासाठी रात्री झोपताना केसांना एरंडेल तेल लावा. मात्र, हे तेल दररोज अजिबात लावायचे नसून आठ दिवसातून एकदा हे तेल केसांना नक्की लावा.

3 / 5
एरंडेल तेलात फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स देखील असतात. एरंडेल तेलामध्ये दाहक विरोधी, अँटी एलर्जेनिक, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीमाइक्रोबियल असे अनेक गुणधर्म आहेत, जे केस सुंदर ठेवण्यास मदत करतात.

4 / 5
सुंदर केस मिळवण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी तुम्ही एरंडेल तेल वापरू शकता. थोडासा मसाज केल्यानंतर तुम्ही शॅम्पू घेऊ शकता. जर आपण हे सतत दोन महिने केले तर केस गळतीची समस्या झपाट्याने कमी होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार