Hair Care : ‘हे’ उपाय करा आणि हिवाळ्याच्या हंगामातही सुंदर केस मिळवा!

हिवाळ्यात कोरडेपणा मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा स्थितीत फक्त त्वचेवरच नाहीतर याचा परिणाम आपल्या केसांवर देखील होतो. लांब केसांमुळे मुलींना रोज केस धुणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. केसांमध्ये जास्त शॅम्पू केल्याने केस कोरडे होतात आणि तुटायला लागतात.

1/4
हिवाळ्यात कोरडेपणा मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा स्थितीत फक्त त्वचेवरच नाहीतर याचा परिणाम आपल्या केसांवर देखील होतो. लांब केसांमुळे मुलींना रोज केस धुणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

2/4
केसांमध्ये जास्त शॅम्पू केल्याने केस कोरडे होतात आणि तुटायला लागतात. तुम्ही तुमचे केस आठवड्यातून दोनदाच धुवा आणि जर तुम्हाला तुमचे केस जास्त कोरडे वाटत असतील तर तुम्ही केसांसाठी काही घरगुती उपाय करा.

3/4
जर तुम्ही व्यायाम करत असाल तर वर्कआउट करण्यापूर्वी केसांना तेल लावू नका, त्यामुळे जास्त घाम येतो आणि तुमचे केस लवकर खराब होतात.

4/4
तुमचे केस तेलकट असतील, तर तुम्ही तुमचे डोके धुता तेव्हा कंडिशनर वापरायला विसरू नका. केसांसाठी नेहमी सौम्य शॅम्पू वापरा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI