उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. सध्याचे हवामान पाहता रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कैरीचे पन्हे हा एक उत्तम पर्याय आहे.
1 / 5
कैरीचे पन्हामध्ये व्हिटॅमिन ए, जीवनसत्त्वे बी -1 आणि बी -2, व्हिटॅमिन सी, लोह, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट, कोलिन आणि पेक्टिन सारख्या घटक आढळतात.
2 / 5
नियमितपणे कैरीचे पन्ह्याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती अधिक चांगली होते, ज्यामुळे आपल्या शरीरास अनेक प्रकारच्या आजारांशी लढता येते.
3 / 5
उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिल्यामुळे पोटाच्या अनेक समस्यांपासून आपण दूर राहतो आणि आपली पचनसंस्था निरोगी राहते.
4 / 5
कैरीचे पन्ह्यामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असते. यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.