AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care Tips : आरोग्यासह निरोगी त्वचेसाठी ‘हे’ पेय प्या, वाचा याबद्दल अधिक !

काढा केवळ आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

| Updated on: May 12, 2021 | 2:21 PM
Share
तीळाचे खास पेय

तीळाचे खास पेय

1 / 5
काढा करण्यासाठी आपल्याला तुळशीची पाच पाने आवश्यक आहेत. यात बॅक्टेरियाविरोधी, विरोधी दाहक गुणधर्म आहेत जे त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

काढा करण्यासाठी आपल्याला तुळशीची पाच पाने आवश्यक आहेत. यात बॅक्टेरियाविरोधी, विरोधी दाहक गुणधर्म आहेत जे त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

2 / 5
हळद अँटी-ऑक्सिडेंट समृद्ध असते. जे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. आपण फेसपॅक म्हणून हळद वापरू शकता. हे फेसपॅक लावल्यास त्वचा चमकदार दिसते.

हळद अँटी-ऑक्सिडेंट समृद्ध असते. जे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. आपण फेसपॅक म्हणून हळद वापरू शकता. हे फेसपॅक लावल्यास त्वचा चमकदार दिसते.

3 / 5
गिलोयमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. जे त्वचेचे काळे डाग, मुरुम आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

गिलोयमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. जे त्वचेचे काळे डाग, मुरुम आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

4 / 5
दालचिनी त्वचेचा टोन वाढविण्यात मदत करते. काढा तयार करण्यासाठी या सर्व गोष्टी मिक्स करून घ्या आणि त्याला उकळी येऊ द्या. त्वचा चांगली होण्यासाठी आठवड्यातून साधारण दोन वेळा तरी काढा घेतला पाहिजे. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

5 / 5
Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...