PHOTO : वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय प्या आणि वजन कमी करा

जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. फायबर हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर आहे. म्हणून ज्यांना हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेह आहे त्यांनी आहारात जवसचा समावेश करा.

1/5
खास पेय
खास पेय
2/5

3/5
वजन कमी करण्यासाठी खास पेय
वजन कमी करण्यासाठी खास पेय
4/5
हे पाणी आपण दररोज सकाळी आणि रात्री झोपण्याच्या अगोदर पिले पाहिजेत. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. जवसामुळे आपला चयापचय दर वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी, दररोज पुरेसे प्रथिने खाणे महत्वाचे आहेत. यामुळे जवस खाल्ले पाहिजे. 100 ग्रॅम जवसामध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात.

5/5
जवसमध्ये भरपूर फायबर असते जे आपली भूक नियंत्रित करण्यात मदत करते. एका अभ्यासानुसार, रोज एक चमचे जवस खाल्ल्यास वजन कमी होते. यात ओमेगा -3 फॅटी अॅसिड असतात. जे हृदय मजबूत ठेवण्यास मदत करतात. जर एखाद्याला उच्च रक्तदाब समस्या असेल तर, दररोज जवस खाल्यास रक्तदाब कमी होतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI