AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanning | हातांचे टॅनिंग दूर करण्यासाठी या खास घरगुती टिप्स फॉलो करा…

1 चमचा दही, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा तांदळाचे पीठ मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या हातांवर लावा आणि चांगला मसाज करा. यामुळे हातांची टॅनिंग दूर होते. हा उपाय आपण आठ दिवसांतून दोनदा करायला हवा. कॉफी, अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या हातांवर लावून चांगला समाज करा. यामुळे आपल्या हातांवरील टॅन जाण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 9:38 AM
Share
उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या अतिशय सामान्य असते. हानिकारक किरणांमुळे त्वचा टॅन होते. त्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. या दरम्यान केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर हातांवरही भरपूर टॅन होतो. टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता.

1 / 5
1 चमचा दही, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा तांदळाचे पीठ मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या हातांवर लावा आणि चांगला मसाज करा. यामुळे हातांची टॅनिंग दूर होते. हा उपाय आपण आठ दिवसांतून दोनदा करायला हवा.

2 / 5
कॉफी, अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या हातांवर लावून चांगला समाज करा. यामुळे आपल्या हातांवरील टॅन जाण्यास मदत होते. मसाज झाल्यावर थंड पाण्याने हात धुवा.

3 / 5
पपईचा लगदा एक चमचा घ्या आणि त्यामध्ये दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण हातांवर वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले हात धुवा. यामुळे हातांवरील टॅन दूर होण्यास मदत होईल.

पपईचा लगदा एक चमचा घ्या आणि त्यामध्ये दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण हातांवर वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले हात धुवा. यामुळे हातांवरील टॅन दूर होण्यास मदत होईल.

4 / 5
एक कप दही घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण हातांवर लावा. त्यानंतर मसाज करा आणि स्वच्छ पाण्याने आपले हात धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली