AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

निरोगी राहिचे असेल तर भरपूर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर हायड्रेट राहाल आणि तुमचे पोटही निरोगी राहील. इतकेच नाहीतर जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे वजनही कमी होण्यास मदत मिळते. आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे.

| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 12:24 PM
Share
निरोगी राहिचे असेल तर भरपूर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर हायड्रेट राहाल आणि तुमचे पोटही निरोगी राहील. इतकेच नाहीतर जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे वजनही कमी होण्यास मदत मिळते.

1 / 5
आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असते, जे आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असते, जे आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

2 / 5
पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी आहारात सकस पदार्थांचा समावेश करा. आपण आहारात ऑलिव्ह ऑईल, अंडी, नट्स, एवोकॅडो, पालेभाज्य, फळे आणि फिश इत्यादींचा समावेश करू शकता.

पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी आहारात सकस पदार्थांचा समावेश करा. आपण आहारात ऑलिव्ह ऑईल, अंडी, नट्स, एवोकॅडो, पालेभाज्य, फळे आणि फिश इत्यादींचा समावेश करू शकता.

3 / 5
जेवण करताना नेहमीच अन्न चांगले चावून खाल्ले पाहिजे. तसेच दरवेळी जेवताना ताणे अन्न खा. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न परत परत गरम करून खाऊ नका.

जेवण करताना नेहमीच अन्न चांगले चावून खाल्ले पाहिजे. तसेच दरवेळी जेवताना ताणे अन्न खा. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न परत परत गरम करून खाऊ नका.

4 / 5
नियमित व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. यामुळे दररोज सकाळी व्यायाम करा. तसेच संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 30 मिनिटे चाला.

नियमित व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. यामुळे दररोज सकाळी व्यायाम करा. तसेच संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 30 मिनिटे चाला.

5 / 5
Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल