AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care : तुळस आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर, मात्र या समस्यांमध्ये अजिबात सेवन करू नका!

तुळशीचे रोप प्रत्येक घरात सहज सापडेल. आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदात तुळशीची पाने आणि त्याचा अर्क सर्व रोग दूर करण्यासाठी वापरला जातो. पण काही आजारांमध्ये तुळशीच्या सेवनाने समस्या वाढू शकतात, ज्याबद्दल लोकांना अनेकदा माहिती नसते. तुळशीची पाने रक्त पातळ करतात. जर तुम्हाला दुखापत झाली असेल आणि रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही तुळशीचे सेवन करू नये.

| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 9:39 AM
Share
तुळशीचे रोप प्रत्येक घरात सहज सापडेल. आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदात तुळशीची पाने आणि त्याचा अर्क सर्व रोग दूर करण्यासाठी वापरला जातो. पण काही आजारांमध्ये तुळशीच्या सेवनाने समस्या वाढू शकतात, ज्याबद्दल लोकांना अनेकदा माहिती नसते.

1 / 5
तुळशीची पाने रक्त पातळ करतात. जर तुम्हाला दुखापत झाली असेल आणि रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही तुळशीचे सेवन करू नये. याशिवाय जर तुम्ही कोणतीही शस्त्रक्रिया करणार असाल तर काही वेळापूर्वी तुळशीचे सेवन बंद करा.

2 / 5
अनेक वेळा लोक फायद्यासाठी तुळशीचा जास्त वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का की तुळशीचे जास्त सेवन केल्याने स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.

3 / 5
तुळशीमध्ये युजेनॉल आढळते. त्यामुळे गर्भाशयात आकुंचन होऊ शकते. यामुळे गर्भपाताचा धोकाही वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुळशीचे सेवन करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

तुळशीमध्ये युजेनॉल आढळते. त्यामुळे गर्भाशयात आकुंचन होऊ शकते. यामुळे गर्भपाताचा धोकाही वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुळशीचे सेवन करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

4 / 5
तुळशीचे सेवन करताना दातांनी कधीही चावू नका. तुळशीच्या पानात पारा असल्याने ते दातांसाठी चांगले मानले जात नाही. तुळशीच्या पानांमध्येही आर्सेनिक आढळते, जे दातांना नुकसान पोहोचवते.

तुळशीचे सेवन करताना दातांनी कधीही चावू नका. तुळशीच्या पानात पारा असल्याने ते दातांसाठी चांगले मानले जात नाही. तुळशीच्या पानांमध्येही आर्सेनिक आढळते, जे दातांना नुकसान पोहोचवते.

5 / 5
Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?