AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care | उन्हाळ्यात त्वचा तजेलदार आणि चमकदार हवी आहे? मग हे खास उपाय नक्की करा!

फ्रिकल्स काढण्यासाठी तुम्ही बटाटे देखील वापरू शकता. यासाठी एक बटाटा किसून घ्या. त्याचा रस काढा. हा रस फ्रिकल्सवर लावा. ते कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या. दही आणि लिंबाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. दही आणि लिंबाच्या रसाच्या पेस्टमध्ये मध मिक्स करा. ही पेस्ट आता संपूर्ण चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ मसाज करा. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यामुळे त्वचेवरील टॅन दूर होण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 8:57 AM
Share
खराब जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणाचा आपल्या त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये पिग्मेंटेशनची समस्या चेहऱ्यावरील चमक घालवते आणि यामुळे त्वचा निस्तेज होतो. पिगमेंटेशनपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही विविध घरगुती उपाय करून पाहू शकता.

1 / 5
फ्रिकल्स काढण्यासाठी तुम्ही बटाटे देखील वापरू शकता. यासाठी एक बटाटा किसून घ्या. त्याचा रस काढा. हा रस फ्रिकल्सवर लावा. ते कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या.

फ्रिकल्स काढण्यासाठी तुम्ही बटाटे देखील वापरू शकता. यासाठी एक बटाटा किसून घ्या. त्याचा रस काढा. हा रस फ्रिकल्सवर लावा. ते कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या.

2 / 5
दही आणि लिंबाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. दही आणि लिंबाच्या रसाच्या पेस्टमध्ये मध मिक्स करा. ही पेस्ट आता संपूर्ण चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ मसाज करा. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यामुळे त्वचेवरील टॅन दूर होण्यास मदत होते.

3 / 5
टोमॅटो किसून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध घाला. ही पेस्ट चांगली मिक्स  करून घ्या. त्यानंतर 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

टोमॅटो किसून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध घाला. ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्या. त्यानंतर 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

4 / 5
नारळाचे दूध आणि हळद फेसपॅक त्वचेच्या अनेक समस्या दूर करते. यासाठी चिमूटभर हळद पावडर घ्या. त्यात थोडे नारळाचे दूध मिक्स करून घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?