AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vegetables benefits: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच ‘या’ 5 भाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!

बीन्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. यासोबतच नसा स्वच्छ करण्यातही हे गुणकारी आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. वांगी ज्याला अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत म्हटले जाते, त्यात वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म देखील आहेत.

| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 3:18 PM
Share
बीन्स : यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. यासोबतच नसा स्वच्छ करण्यातही हे गुणकारी आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.

बीन्स : यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. यासोबतच नसा स्वच्छ करण्यातही हे गुणकारी आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.

1 / 5
वांगी ज्याला अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत म्हटले जाते, त्यात वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म देखील आहेत. आठवड्यातून दोनदा याचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते.

वांगी ज्याला अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत म्हटले जाते, त्यात वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म देखील आहेत. आठवड्यातून दोनदा याचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते.

2 / 5
भेंडी : कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन डी इत्यादी मुबलक प्रमाणात भेंडीमध्ये आढळतात.

भेंडी : कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन डी इत्यादी मुबलक प्रमाणात भेंडीमध्ये आढळतात.

3 / 5
लसूण: जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणारा लसूण शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. यामध्ये असलेले सीरम खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.

लसूण: जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणारा लसूण शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. यामध्ये असलेले सीरम खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.

4 / 5
टोमॅटो : यामध्ये पोषक तत्वे जास्त असतात आणि त्याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर महत्त्वाचे घटक आढळतात.

5 / 5
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.