AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Hypertension Day 2022 | ‘या’ 4 फळांचा आहारामध्ये समावेश करा आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा!

आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे सेवन केले जाते. आंबा अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. त्यामध्ये फायबर आणि बीटा-कॅरोटीन असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवते.

| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 9:07 AM
Share
कमी रक्तदाबामुळे अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत सोडियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अधिक तळलेले आणि तुपाचे पदार्थ खाणे कमी केले पाहिजे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण आहारात अनेक प्रकारच्या फळांचा समावेश करू शकता. ही फळे नेमकी कोणती आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1 / 5
किवीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि फोलेट असते. ते पचनसंस्था निरोगी ठेवतात. ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात, ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतात.

किवीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि फोलेट असते. ते पचनसंस्था निरोगी ठेवतात. ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात, ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतात.

2 / 5
कलिंगड खाणे शरीरासाठी खूप चांगले असते. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते, ते आपल्याला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम एमिनो अॅसिड आणि लाइकोपीन यासह इतर अनेक पोषक घटक देखील असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

3 / 5
आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे सेवन केले जाते. आंबा अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. त्यामध्ये फायबर आणि बीटा-कॅरोटीन असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

4 / 5
केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवते. विशेष म्हणजे केळी खाल्ल्यावर बराच वेळ भूकही लागत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार