Air Pollution : फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

खराब हवेमुळे श्वास घेणे कठीण होत आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होतात. अशा स्थितीत फुफ्फुसांचे आरोग्य राखणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आहारात पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

| Updated on: Nov 30, 2021 | 6:00 AM

1 / 5
आयुर्वेदात फुफ्फुसांशी संबंधित आजारांमध्ये गुळाचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे श्वसनाच्या समस्या टाळण्यास मदत होते.

2 / 5
सफरचंद नियमितपणे खाल्ल्याने फुफ्फुस निरोगी राहतात. सफरचंद खाल्ल्याने फुफ्फुसांची काम करण्याची क्षमता वाढते.

3 / 5
अक्रोड हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा आणखी एक समृद्ध स्रोत आहे. अक्रोडाचे नियमित सेवन दमा आणि श्वसनाच्या इतर समस्यांशी लढण्यासाठी मदत होते.

4 / 5
लसूणमध्ये अॅलिसिन मुबलक प्रमाणात असते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करतात. लसणाचे नियमित सेवन केल्याने संसर्ग आणि जळजळ होण्याचा धोका देखील कमी होतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.