AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी सत्तूचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा!

सत्तूमध्ये फायबर असते. त्यामुळे पोट आणि आतडे निरोगी राहतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यास मदत होते. यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये सत्तूचे सेवन करावे. उन्हाळ्यात बाहेर जाताना अनेकदा उष्माघाताचा धोका वाढतो. सत्तू थंड असते यामुळे पोट थंड राहण्यास मदत होते. सत्तूचे सेवन केल्यानंतर उष्णता कमी होण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 12:38 PM
Share
उन्हाळ्याच्या हंगामात शरीर थंड ठेवण्यासाठी आहारामध्ये काही खास पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामध्ये काकडी, टरबूज आणि पुदिना हे पदार्थ शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. याशिवाय तुम्ही आहारात सत्तूचाही समावेश करू शकता. ते हरभरा आणि गव्हाच्या पिठापासून बनवले जाते. त्यात भरपूर प्रथिने असतात. सत्तूमध्ये अनेक पोषक घटक असतात.

1 / 5
सत्तूमध्ये फायबर असते. त्यामुळे पोट आणि आतडे निरोगी राहतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यास मदत होते. यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये सत्तूचे सेवन करावे.

2 / 5
उन्हाळ्यात बाहेर जाताना अनेकदा उष्माघाताचा धोका वाढतो. सत्तू थंड असते यामुळे पोट थंड राहण्यास मदत होते. सत्तूचे सेवन केल्यानंतर उष्णता कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात बाहेर जाताना अनेकदा उष्माघाताचा धोका वाढतो. सत्तू थंड असते यामुळे पोट थंड राहण्यास मदत होते. सत्तूचे सेवन केल्यानंतर उष्णता कमी होण्यास मदत होते.

3 / 5
सत्तूच्या सेवनाने ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते. त्यात ऊर्जा वाढवणारे खनिजे असतात. यामध्ये प्रोटीन असते जे तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवते. यामुळे या हंगामात सत्तूचा आहारात समावेश करा.

सत्तूच्या सेवनाने ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते. त्यात ऊर्जा वाढवणारे खनिजे असतात. यामध्ये प्रोटीन असते जे तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवते. यामुळे या हंगामात सत्तूचा आहारात समावेश करा.

4 / 5
सत्तू आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. सत्तूचे सेवन केल्याने तुम्हाला बराच काळ पोट भरलेले वाटते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

सत्तू आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. सत्तूचे सेवन केल्याने तुम्हाला बराच काळ पोट भरलेले वाटते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

5 / 5
Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान