AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janmashtami 2021 Recipes : जन्माष्टमीच्या निमित्ताने 5 आरोग्यदायी आणि स्वादिष्ट गोड डिश घरच्या घरी बनवा!

खजूर आणि सुक्या मेव्याच्या लाडूशिवाय जन्माष्टमीचा उत्सव अपूर्ण आहे. खजूर आणि कुरकुरीत ड्राय फ्रूट लाडू बनवता येतात. तुम्ही त्यात कोरडे खोबरेही घालू शकता. हे लाडू खाण्यासाठी देखील अत्यंत आरोग्यदायी आहेत. क्रॅनबेरी, बदाम तांदळाची खीर बनवण्यासाठी तुम्ही साखरेऐवजी मध वापरू शकता.

| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 11:48 AM
Share
खजूर आणि सुक्या मेव्याच्या लाडूशिवाय जन्माष्टमीचा उत्सव अपूर्ण आहे. खजूर आणि कुरकुरीत ड्राय फ्रूट लाडू बनवता येतात. तुम्ही त्यात कोरडे खोबरेही घालू शकता. हे लाडू खाण्यासाठी देखील अत्यंत आरोग्यदायी आहेत.

1 / 5
क्रॅनबेरी, बदाम तांदळाची खीर- ही खीर बनवण्यासाठी तुम्ही साखरेऐवजी मध वापरू शकता. क्रॅनबेरी आणि किसलेले बदाम घालून आपल्या नेहमीच्या तांदळाच्या खीरला एक स्वादिष्ट आस्वंद द्या.

क्रॅनबेरी, बदाम तांदळाची खीर- ही खीर बनवण्यासाठी तुम्ही साखरेऐवजी मध वापरू शकता. क्रॅनबेरी आणि किसलेले बदाम घालून आपल्या नेहमीच्या तांदळाच्या खीरला एक स्वादिष्ट आस्वंद द्या.

2 / 5
मखाना खीर - दुधात मखाना शिजवल्यानंतर त्यात बदाम, पिस्ता आणि वेलची पूड घालून मिक्स करावे. ही खीर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

मखाना खीर - दुधात मखाना शिजवल्यानंतर त्यात बदाम, पिस्ता आणि वेलची पूड घालून मिक्स करावे. ही खीर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

3 / 5
अंजीर बर्फी - ही मिष्टान्न अतिशय आरोग्यदायी आणि स्वादिष्ट आहे. ही मिष्टान्न बनवण्यासाठी तुम्हाला अंजीर, खसखस, काजू, थोडे तूप, दूध आणि वेलची पूड लागेल.

अंजीर बर्फी - ही मिष्टान्न अतिशय आरोग्यदायी आणि स्वादिष्ट आहे. ही मिष्टान्न बनवण्यासाठी तुम्हाला अंजीर, खसखस, काजू, थोडे तूप, दूध आणि वेलची पूड लागेल.

4 / 5
दुधी भोपळ्याची बर्फी - ही एक पौष्टिक मिठाई आहे. हे दुधी भोपळा, कंडेन्स्ड मिल्क आणि तूप वापरून बनवले जाते. त्यात साखर घालण्याची गरज नाही. त्यावर थोडे चिरलेले बदाम घाला आणि सर्व्ह करा.

दुधी भोपळ्याची बर्फी - ही एक पौष्टिक मिठाई आहे. हे दुधी भोपळा, कंडेन्स्ड मिल्क आणि तूप वापरून बनवले जाते. त्यात साखर घालण्याची गरज नाही. त्यावर थोडे चिरलेले बदाम घाला आणि सर्व्ह करा.

5 / 5
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.