New Year Resolution : ‘या’ पाच सवयी तुमचं आयुष्य बदलतील…

New Year Resolution 2024 Change Your Five Habits : नवीन वर्ष सुरु होतंय. अशाच आपण सगळेच उत्साहात आहोत. नववर्षाचं स्वागत केलं जातंय. याच नव वर्षात काही संकल्प करा. जेणे करून तुमचं आयुष्य बदलेल... दरवर्षी आपण संकल्प करतो पण ते हवेत विरून जातात. यंदा संकल्प करा, त्याची अंमलबजावणी करा... तुमचं आयुष्य बदलेल...

| Updated on: Dec 31, 2023 | 1:17 PM
सर्वात महत्वाचं आहे दिवसाची सुरुवात लवकर करणं! त्यासाठी सकाळी वेळेत आणि तेही लवकर उठणं गरजेचं आहे.दिवसाची सुरूवात लवकर केली तर तुमचा पूर्ण दिवस फ्रेश जातो. मात्र त्यासाठी झोप अर्धवट ठेवू नका. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा...

1 / 5
सध्याच्या धकाधकाची जीवनात सर्वात जास्त महत्वाचं काय आहे, तर ते तुमचं आरोग्य... आरोग्य चांगलं असेल तर आयुष्यात तुम्हाला हवं असणारं यश तुम्ही सहज मिळवू शकता. त्यासाठी दिवसाची सुरुवात व्यायामाने करा.

सध्याच्या धकाधकाची जीवनात सर्वात जास्त महत्वाचं काय आहे, तर ते तुमचं आरोग्य... आरोग्य चांगलं असेल तर आयुष्यात तुम्हाला हवं असणारं यश तुम्ही सहज मिळवू शकता. त्यासाठी दिवसाची सुरुवात व्यायामाने करा.

2 / 5
व्यायामा इतकंच आवश्यक आहे, चांगलं खाणं... पोष्टिक घटक असणारं अन्न घ्या. शक्यतो घरचं अन्न खा. बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. आहारात फळांचा समावेश करा.

व्यायामा इतकंच आवश्यक आहे, चांगलं खाणं... पोष्टिक घटक असणारं अन्न घ्या. शक्यतो घरचं अन्न खा. बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. आहारात फळांचा समावेश करा.

3 / 5
पुस्तकं आयुष्य समृद्ध करतात. पुस्तकातील विचार जीवनाला दिशा देतात. त्यामुळे पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. आठवड्याला किमान एक पुस्कक तरी वाचा. रात्री झोपण्यासाठी पुस्तक वाचूनच झोपण्याचा संकल्प करा.

पुस्तकं आयुष्य समृद्ध करतात. पुस्तकातील विचार जीवनाला दिशा देतात. त्यामुळे पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. आठवड्याला किमान एक पुस्कक तरी वाचा. रात्री झोपण्यासाठी पुस्तक वाचूनच झोपण्याचा संकल्प करा.

4 / 5
तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याकडे वेळ नाहीये, तर जरा थांबा... प्रत्येकाकडे 24 च तास आहेत. मात्र त्याचं योग्य नियोजन केलं तर बऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. डे प्लॅन करा... शिवाय स्वत: ला डायरी लिहिण्याची सवय लावा...

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.