Jungle Getaways | भारतातील या 4 नॅशनल पार्क एकदा नक्कीच भेट द्या…
कान्हा नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे आणि तुम्हाला येथे वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती आढळतील. निसर्गसौंदर्याने नटलेले हे उद्यान एखाद्या वाइल्ड गेटवेपेक्षा कमी नाही. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील आहे, जे अलीकडेच अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलमुळे प्रसिद्धीझोतात आले आहे.
Most Read Stories