Beauty tips : कांद्याचा रस त्वचेला लावा आणि या समस्या दूर ठेवा, वाचा महत्वाची माहीती!
कांद्याचा रस चेहऱ्याला लावल्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. एका भांड्यात दोन चमचे कांद्याचा रस घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईलचे दोन थेंब टाका. हे पिंपल्सवर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या कायमची दूर होण्यास मदत मिळते. कांद्याच्या रसाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर करता येतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आयशा खानचा हिरव्या साडीत मराठमोळा अंदाज, सौंदर्य पाहून...
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
