Sikkim Tourist Places : सिक्कीमला फिरण्याची योजना आखताय? मग, सिक्कीमस्थित ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

सिक्कीम (Sikkim) जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. अनेक कारणांमुळे पर्यटक आणि प्रवासी या नैसर्गिक स्थळाला भेट देतात. अनेक लोक येथील पर्वतांच्या सौंदर्याने मोहित होतात. काही लोकांना हिमालयात ट्रेकिंगला जायचे असते, तर काही लोक येथील संस्कृती आणि प्रसिद्ध शहर गंगटोकने मोहित होतात.

| Updated on: Aug 17, 2021 | 7:58 AM
सिक्कीम (Sikkim) जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. अनेक कारणांमुळे पर्यटक आणि प्रवासी या नैसर्गिक स्थळाला भेट देतात. अनेक लोक येथील पर्वतांच्या सौंदर्याने मोहित होतात. काही लोकांना हिमालयात ट्रेकिंगला जायचे असते, तर काही लोक येथील संस्कृती आणि प्रसिद्ध शहर गंगटोकने मोहित होतात. तुम्ही देखील जर सिक्कीमला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर सिक्कीममध्ये भेट देण्यासाठी काही उत्तम ठिकाणे आहेत.

1 / 8
रुमटेक मठ : गंगटोकपासून सुमारे 24 किमी अंतरावर, रुमटेक मठ हे त्सोंग्मो लेकनंतर सर्वाधिक भेट दिले जाणारे ठिकाण आहे. हा मठ तिबेटी बौद्ध धर्माच्या धार्मिक केंद्रांपैकी एक आहे. मठा व्यतिरिक्त, जवळच नालंदा बौद्ध अभ्यास संस्था देखील आहे.

2 / 8
नाथुला पास : हे सिक्कीममधील उन्हाळ्यातील लोकप्रिय आकर्षणांपैकी एक आहे. नाथुला पास हा एक व्यापार मार्ग आहे, जो सिक्कीमला तिबेटशी जोडतो. हे गंगटोकपासून फक्त 56 किमी अंतरावर आहे आणि त्सोंग्मो तलावामधून जातो. नाथुला पास सुमारे 4,200 मीटर उंचीवर आहे. सुंदर परिसरासह हा भारतातील सर्वात उंच आणि आव्हानात्मक रस्त्यांपैकी एक आहे.

3 / 8
केचेओपेराल्ड्री तलाव : केचेओपेरल्ड्री हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. निसर्ग प्रेमींसाठी हे एक सुंदर ठिकाण आहे. हा तलाव इच्छा पूर्ण करणारा तलाव म्हणून देखील ओळखला जातो. उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. हा तलाव खूप सुंदर दिसतो. मान्सूनचे आकर्षण म्हणून केचेओपेराल्ड्री तलावाला जगभरातील पर्यटक आणि प्रवासी भेट देतात.

4 / 8
बुद्ध पार्क : दक्षिण सिक्कीममधील बुद्ध पार्क उन्हाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे. या उद्यानाचे मुख्य आकर्षण भगवान बुद्धांची 130 फूट उंचीची मूर्ती आहे, जी भगवान गौतम बुद्धांच्या 2550व्या जयंतीनिमित्त येथे बांधण्यात आली होती. हे उद्यान स्थानिक लोकांमध्ये 'तथागत त्सल' म्हणूनही ओळखले जाते.

5 / 8
त्सोंग्मो तलाव : गंगटोकपासून सुमारे 40 किमी अंतरावर नाथुला खिंडीत जाण्याच्या मार्गावर त्सोंग्मो तलाव आहे. हे समुद्रसपाटीपासून सुमारे 12,000 फूट उंचीवर आहे. हे सिक्कीममधील सर्वाधिक भेट दिलेल्या मान्सून स्थळांपैकी एक आहे. अंडाकृती आकाराचा हा तलाव सुमारे एक किमी लांब असून, त्याची सरासरी खोली सुमारे 50 फूट आहे.

6 / 8
गुरुडोंगमार तलाव : गुरुडोंगमार तलाव बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेला एक शांत तलाव आहे. हे उत्तर सिक्कीममध्ये भेट देण्याच्या ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण 5500 मीटर उंचीवर वसलेले आहे आणि सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून 173 किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात या गोठलेल्या सरोवराचे नेत्रदीपक दृश्य तुम्हाला पाहायला मिळू शकते.

7 / 8
पेमायांगत्से मठ : पेमायांगत्से मठ हा एक प्रसिद्ध बौद्ध मठ आहे, जो पेलिंगपासून 2 किमी अंतरावर आहे. हे सिक्कीममधील सर्वात जुन्या मठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. ही तीन मजली इमारत एक स्वर्गीय ठिकाण आहे, ज्याभोवती बर्फाच्छादित पर्वतांच्या भव्य हिमालय पर्वतरांगा आहेत. बौद्ध शिल्प, शिल्प, शास्त्र, कोरीवकाम आणि चित्रांच्या सुंदर संग्रहाव्यतिरिक्त, भिक्षुंनी त्याच्या परिसरात एक अतिशय सुंदर नैसर्गिक उद्यान देखील बांधले आहे. पेमायांगत्से मठ हे ऑगस्टमध्ये सिक्कीमला भेट देण्यासाठीच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.