Health care : पीरियड्सचा त्रास कमी करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा
पिरियड्समध्ये महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्या अनेकदा गोळ्या खातात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र, आपण काही घरगुती उपाय करून हा त्रास दूर करू शकतो.
पिरियड्स हे शब्द जरी उच्चारले तरी अनेक मुलींना टेन्शन येते. दर महिन्याला 4 दिवस सहन करावा लागणार त्रास हा कोणत्याही मुलीला नको असतो.
1 / 5
पिरियड्समध्ये महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्या अनेकदा गोळ्या खातात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र, आपण काही घरगुती उपाय करून हा त्रास दूर करू शकतो.
2 / 5
जेव्हा तुम्हाला पिरियड्स येणार असतील, त्यापूर्वी एक आठवडा मनुके आणि केसर पाण्यात भिजवून खावेत. तुमच्या डायटमध्ये दररोज मोड आलेले कडधान्य उकडून खा किंवा एक फळ खा.
3 / 5
वेदना आणि सूज कमी करण्यासाठी दालचिनी जेवणात किंवा सॅलडमध्ये वापरली जाऊ शकतात. यासाठी आपण एका ग्लास कोमट पाण्यात दालचिनी मिक्स करा आणि प्या.
4 / 5
आपण पोटफुगीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग या गोष्टी खाणे टाळा