Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘हे’ 5 खास चहा प्या आणि वजन कमी करा!

वाढलेले वजन कमी करण्यासाठी हर्बल टी अत्यंत फायदेशीर असते. आपले वजन झटपट कमी करण्यासाठी आपण दररोज हर्बल टीचे सेवन केले पाहिजे. तुळशीचा चहा तयार करण्यासाठी तुळशीची पाने महत्वाची आहेत. एका अभ्यासानुसार, तुळस ताण आणि चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे दररोज तुळशीचा चहा पिल्याने आपले वजन झटपट कमी होते.

1/5

2/5
ग्रीन टी हे सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पेयांपैकी एक आहे, कारण हे विविध प्रकारचे आरोग्य फायदे देते. जर तुम्हाला दिवसाची सुरूवात चांगली करायची असेल तर आपण ग्रीन टी घेतली पाहिजे. ग्रीन टी वजन कमी करण्यास फायदेशीर आहे.

3/5
वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा सर्वोत्तम पेय मानले जाते. आपल्यालाही आपले वाढते वजन नियंत्रित करायचे असेल, तर रात्री झोपेच्या आधी कॅमोमाइल चहा पिणे विसरू नका. असे केल्याने केवळ तुमचे वजनच नियंत्रित होईल.

4/5
पुदिना चहा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे आपले मूड सुधारण्यासाठी कार्य करते. हा चहा तयार करण्यासाठी पुदिन्याच्या झाडाची पाने गरम पाण्यात पाच ते दहा मिनिटे ठेवा त्यानंतर हे पाणी प्या. हा चहा दररोज सकाळी रिकाम्यापोटी घेतल्याने वजन कमी होते.

5/5
दररोज सकाळी रिकाम्या पोटी ब्लॅक टी पिणे खूप फायदेशीर आहे. हा चहा तणाव संप्रेरकांची पातळी सामान्य करण्यास मदत करतो आणि चरबी बर्न करण्यास देखील मदत करतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI