Weight Loss | या सुपरफूडचा आहारामध्ये समावेश करा आणि चरबी बर्न करा!

फळांचा रस देखील वजन कमी करण्यासाठी मदत करतात. जर आपण दिवसातून दोन ग्लास रसाचे सेवन केले तर आपले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. दररोज सकाळी ग्रीन टीचे सेवन केल्याने देखील वजन कमी होण्यास मदत होते. विशेष: ग्रीनमुळे बेली फॅट फास्ट कमी होतो. सकाळी एक कप तरी ग्रीन टी घ्या. रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा जिरे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी एक ग्लास पाणी उकळा आणि ते जिऱ्याचे पाणी प्या.

May 24, 2022 | 6:20 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 24, 2022 | 6:20 AM

वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, यादरम्यान पौष्टिकतेची कमतरतेची कमतरता अनेकांना जाणवते. अशावेळी आपण काही खास पदार्थांचा आहारात मसावेश करावा. ज्यामुळे पौष्टिकतेची कमतरतेची कमतरता दूर होण्यास मदत होते. हे पदार्थ नेमके कोणते आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1 / 10
मसाला म्हणून वापरल्या जाणार्‍या अजवाइनमध्ये चयापचय सुधारण्याचे गुणधर्म आहेत. जेव्हा ते सुधारते तेव्हा वजन कमी होऊ लागते. पचनक्रिया सुधारण्यासाठी रोज सकाळी अजवाईचे पाणी प्या.

2 / 10
उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात ताकाचे सेवन करा. पण तुम्हाला माहित आहे का की हे वजन कमी करण्यास देखील ताक अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे असतात.

3 / 10
नाश्त्यात दलिया खाणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते पोटभर खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि जास्त वेळ भूकही लागत नाही.

4 / 10
तज्ज्ञांच्या मते, मूग आणि मसूर डाळही वजन कमी करण्याचे काम करते. प्रथिनेयुक्त मूग डाळ भिजवून सकाळी त्याचे खा. यामुळे केवळ चरबीच बर्न होत नाही तर यामुळे अन्नाची लालसाही कमी होते.

5 / 10
वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये दह्याचा देखील समावेश करायला हवा. यामुळे वजन कमी होण्यास होते. दही आपण कधीही खाऊ शकतो.

6 / 10
फळांचा रस देखील वजन कमी करण्यासाठी मदत करतात. जर आपण दिवसातून दोन ग्लास रसाचे सेवन केले तर आपले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

7 / 10
दररोज सकाळी ग्रीन टीचे सेवन केल्याने देखील वजन कमी होण्यास मदत होते. विशेष: ग्रीनमुळे बेली फॅट फास्ट कमी होतो. सकाळी एक कप तरी ग्रीन टी घ्या.

8 / 10
रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा जिरे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी एक ग्लास पाणी उकळा आणि ते जिऱ्याचे पाणी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

9 / 10
दोन चमचे ओवा, एक चमचा बडीशेप पाण्यामध्ये उकळा आणि हे पाणी कोमट झाल्यावर प्या. जिमला जाण्याच्या अगोदर हे पाणी पिल्याने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें