Raksha Bandhan 2021 : रक्षा बंधनसाठी ‘हे’ खास मेहंदी डिझाईन्स!

भरलेली मेहंदी या प्रकारची मेहंदी विवाहित महिलांना अधिक चांगली दिसते. या व्यतिरिक्त, ज्यांच्याकडे वेळ आहे आणि त्यांना मेहंदी कशी लावायची हे माहित आहे. ते हातावर पूर्ण भरलेली मेहंदी लावू शकतात. या मेहंदीमुळे आपले हात उठून दिसतात. आजकाल या मेहंदीचा ट्रेंड सर्वाधिक चालू आहे. अरेबिक मेहंदी ही सुटसुटीत असते.

1/5
भरलेली मेहंदी - या प्रकारची मेहंदी विवाहित महिलांना अधिक चांगली दिसते. या व्यतिरिक्त, ज्यांच्याकडे वेळ आहे आणि त्यांना मेहंदी कशी लावायची हे माहित आहे. ते हातावर पूर्ण भरलेली मेहंदी लावू शकतात. या मेहंदीमुळे आपले हात उठून दिसतात.

2/5
आजकाल या मेहंदीचा ट्रेंड सर्वाधिक चालू आहे. अरेबिक मेहंदी ही सुटसुटीत असते. हे डिझाईन्स काढण्यासाठी अतिशय सोपे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या हातांवर देखील हे डिझाईन्स छान दिसते.

3/5
शेडेड मेहंदी - जर तुम्हाला सर्वात सोपी मेहंदी लावायची असेल तर तुम्ही शेडेड मेहंदी ट्राय करू शकता. या मेहंदीमध्ये, आपल्याला फक्त बाहेरून डिझाइन बनवावे लागते. शेडिंग करणे खूप सोपे आहे.

4/5
गिल्टर मेहंदी - या मेहंदीची रचना थोडी अनोखी आणि स्टायलिश दिसते. ही मेहंदी लावताना मधेच गिल्टर वापरले जातात. ही मेंहदी हातावर उठून दिसते.

5/5
फ्लोरल मेहंदी डिझाईन हा देखील एक चांगला पर्याय आहे. हे मेहंदी डिझाईन बनवणे खूप सोपे आहे आणि खूप चांगले दिसते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI