AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी संत्री आणि गाजराचे ‘हे’ खास पेय दररोज प्या!

संत्री आणि गाजरचे खास पेय पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. हे पेय तयार करण्यासाठी आपल्याला तीन गाजर आणि दोन संत्री लागणार आहेत. गाजर आणि संत्र्याचा रस वेगवेगळा तयार करा. हळद आणि आले घ्या.

| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 11:30 AM
Share
संत्री आणि गाजरचे खास पेय पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. हे पेय तयार करण्यासाठी आपल्याला तीन गाजर आणि दोन संत्री लागणार आहेत.

संत्री आणि गाजरचे खास पेय पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. हे पेय तयार करण्यासाठी आपल्याला तीन गाजर आणि दोन संत्री लागणार आहेत.

1 / 4
गाजर आणि संत्र्याचा रस वेगवेगळा तयार करा. हळद आणि आले घ्या.

गाजर आणि संत्र्याचा रस वेगवेगळा तयार करा. हळद आणि आले घ्या.

2 / 4
गाजर, संत्र्याचा रस आणि आले, हळद हे सर्व एकत्र करून घ्या आणि चांगले मिक्स करा.

गाजर, संत्र्याचा रस आणि आले, हळद हे सर्व एकत्र करून घ्या आणि चांगले मिक्स करा.

3 / 4
त्यानंतर या रसाममध्ये लिंबू मिक्स करून घ्या. साधारण 10 मिनिटांनी हा रस प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

4 / 4
Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?