AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | गुडघेदुखीला कायमचे बाय बाय करण्यासाठी या नैसर्गिक घटकांचा वापर करा!

गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. गुडघेदुखीचा सामना केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही होतो. पुरूषांपेक्षा आणि महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या अधिक बघायला मिळते. आपल्याही घरामध्ये महिलांना गुडघेदुखीच्या त्रासामुळे वैतागलेले तुम्ही बघितले असेल. तशी गुडघेदुखीची अनेक कारणे आहेत. यामध्ये सर्वांत महत्वाचे म्हणजे खराब जीवनशैली हेच आहे.

| Edited By: | Updated on: May 28, 2022 | 8:33 AM
Share
वय कोणतेही असो गुडघेदुखीचा त्रास अनेकांना होतो आहे. गुडघेदुखीची समस्या अनेकांना अत्यंत कमी वयामध्ये होताना दिसते आहे. अनेक ठिकाणी उपचार करूनही गुडघेदुखीचा त्रास काही कमी होत नाही.

वय कोणतेही असो गुडघेदुखीचा त्रास अनेकांना होतो आहे. गुडघेदुखीची समस्या अनेकांना अत्यंत कमी वयामध्ये होताना दिसते आहे. अनेक ठिकाणी उपचार करूनही गुडघेदुखीचा त्रास काही कमी होत नाही.

1 / 10
गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. गुडघेदुखीचा सामना केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही होतो. पुरूषांपेक्षा आणि महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या अधिक बघायला मिळते.

गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. गुडघेदुखीचा सामना केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही होतो. पुरूषांपेक्षा आणि महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या अधिक बघायला मिळते.

2 / 10
आपल्याही घरामध्ये महिलांना गुडघेदुखीच्या त्रासामुळे वैतागलेले तुम्ही बघितले असेल. तशी गुडघेदुखीची अनेक कारणे आहेत. यामध्ये सर्वांत महत्वाचे म्हणजे खराब जीवनशैली हेच आहे.

आपल्याही घरामध्ये महिलांना गुडघेदुखीच्या त्रासामुळे वैतागलेले तुम्ही बघितले असेल. तशी गुडघेदुखीची अनेक कारणे आहेत. यामध्ये सर्वांत महत्वाचे म्हणजे खराब जीवनशैली हेच आहे.

3 / 10
खराब जीवनशैली, अस्वस्थ आहार आणि आरोग्याची काळजी न घेतल्याने मुख्य म्हणजे गुडघेदुखी सुरू होते. सर्वांत महत्वाचे म्हणजे आपल्याकडे सुरूवातील गुडघेदुखीच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जाते.

खराब जीवनशैली, अस्वस्थ आहार आणि आरोग्याची काळजी न घेतल्याने मुख्य म्हणजे गुडघेदुखी सुरू होते. सर्वांत महत्वाचे म्हणजे आपल्याकडे सुरूवातील गुडघेदुखीच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जाते.

4 / 10
जर तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर सर्वांत अगोदर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. परंतु आवश्यक नसल्यास या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही गुडघेदुखीपासून मुक्त होऊ शकता.

जर तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर सर्वांत अगोदर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. परंतु आवश्यक नसल्यास या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही गुडघेदुखीपासून मुक्त होऊ शकता.

5 / 10
गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगर वापरू शकता. यासाठी दोन कप गरम पाण्यात दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. याचे सेवन करा.

गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगर वापरू शकता. यासाठी दोन कप गरम पाण्यात दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. याचे सेवन करा.

6 / 10
अॅपल सायडर व्हिनेगर गुडघ्यांच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. यामुळे तुमची कायमची गुडघेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते.

अॅपल सायडर व्हिनेगर गुडघ्यांच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. यामुळे तुमची कायमची गुडघेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते.

7 / 10
आले गुडघ्याची सूज आणि वेदना दोन्हीपासून आराम देण्याचे काम करते. आल्याचा छोटा तुकडा बारीक करून पाण्यात टाका. ते 10 मिनिटे उकळवा. हे पाणी गाळून घ्या. त्यात मध आणि लिंबाचा रस मिक्स करा.

आले गुडघ्याची सूज आणि वेदना दोन्हीपासून आराम देण्याचे काम करते. आल्याचा छोटा तुकडा बारीक करून पाण्यात टाका. ते 10 मिनिटे उकळवा. हे पाणी गाळून घ्या. त्यात मध आणि लिंबाचा रस मिक्स करा.

8 / 10
आल्याचे पाण्याचे जर आपण दररोज सेवन केले तर आपली गुडघेदुखीची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. याचे नियमित सेवन करा, हे पेय गुडघेदुखीपासून आराम देण्याचे काम करते.

आल्याचे पाण्याचे जर आपण दररोज सेवन केले तर आपली गुडघेदुखीची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. याचे नियमित सेवन करा, हे पेय गुडघेदुखीपासून आराम देण्याचे काम करते.

9 / 10
आयुर्वेदानुसार, गरम मोहरीच्या तेलाने गुडघ्याची मालिश करणे खूप फायदेशीर आहे, यामुळे रक्त परिसंचरण सुधारते. तसेच हे वेदनांपासून आराम देण्याचे देखील काम करते.

आयुर्वेदानुसार, गरम मोहरीच्या तेलाने गुडघ्याची मालिश करणे खूप फायदेशीर आहे, यामुळे रक्त परिसंचरण सुधारते. तसेच हे वेदनांपासून आराम देण्याचे देखील काम करते.

10 / 10
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?