पुण्याप्रमाणे कोल्हापुरातल्या दुकानांची वेळ वाढवा, नाहीतर ‘असहकार’ करु, शाहुनगरीतील व्यापाऱ्यांचा एल्गार
दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन केल्यानंतर सरकारने पुण्यातील व्यापाऱ्यांना रात्री आठ वाजेपर्यंत दुकान उघडण्याची मुभा दिलीय. आता याच धर्तीवर कोल्हापुरात देखील परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
