‘या’ अभिनेत्री पडल्या आपल्याच जिम ट्रेनरच्याच प्रेमात; अनेकींनी लग्न केलं, तर एकजण होणार आई

बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चा ही नेहमीच रंगते. पण अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या कोणत्या अभिनेत्याच्या किंवा बिझनेसमनच्या नाही तर चक्क जिम ट्रेनरच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी लग्न करून संसार थाटले आहेत.

| Updated on: Nov 12, 2024 | 5:17 PM
बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगते ती अभिनेता आणि अभिनेत्रीच्या अफेअरची . पण अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या कोणत्या अभिनेत्याच्या किंवा बिझनेसमनच्या नाही तर चक्क जिम ट्रेनरच्या प्रेमात पडल्या.

1 / 8
यात पहिलं आणि सर्वात चर्चेत असणार नाव म्हणजे आमिर खानची लेक आयरा खान. आयरा खान वडील आमिर खानचा फिटनेस कोच नुपूर शिखरे यांच्या प्रेमात पडली. संगीतकार मिशाल कृपलानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आयरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेच्या जवळ आली. या दोघांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या रिलेशनशिपची घोषणा करत 2024 च्या सुरुवातीला लग्न केलं.

2 / 8
 त्यानंतर भूमिका चावला. भूमिकाच्या जोडीदाराबद्दल प्रेक्षकांना फारसी माहिती नाही. पण चित्रपट करत असतानाच अभिनेत्रीने योग शिक्षक भरत ठाकूर यांच्या प्रेमात पडली.

3 / 8
भरत ठाकूरकडून या योग शिक्षकाकडून योग शिकत असताना भूमिका चावला त्यांच्या प्रेमात पडली.4 वर्षे डेटिंग केल्यानंतर 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं.  2014 मध्ये तिला एक मुलगाही झाला.

4 / 8
भारताची माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचे नावही या यादीत आहे हे कदाचित कोणाला माहित असेल. सुष्मिता रोहमन शॉलच्या प्रेमात होती. तो व्यवसायाने मॉडेल होता, पण अभिनेत्री सुष्मिता सेनसाठी तो जिम ट्रेनर होता.

5 / 8
 सुष्मिताचे रोहमनसोबत जिममध्ये व्यायाम करतानाचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यामुळे गेल्या वर्षी सुष्मिताचे रोहमनसोबत ब्रेकअप झाले.

6 / 8
 टेलिव्हिजन मध्ये लोकप्रिय असलेली 'गोपी बहू' म्हणजे देवोलीना भट्टाचार्जी देखील आपल्य़ा  जिम ट्रेनर शाहनवाज शेखच्या प्रेमात पडली. एवढच नाही तर, गेल्या वर्षी 14 डिसेंबरला दोघांनी लग्न केले.

7 / 8

Love stories of Bollywood actresses with fitness trainers

8 / 8
Follow us
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.