AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG सिलेंडर 200 रूपयांनी स्वस्त, कुठे आणि कसे मिळत आहे घ्या जाणून..

LPG gas cylinder price : एलपीजी गॅसचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात दर वाढले. त्यातच आता एलपीजी गॅस सिलेंडरबद्दल मोठी माहिती पुढे येतंय.

| Updated on: Sep 22, 2026 | 12:01 PM
Share
इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या. यासोबतच एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली. भारतात एसपीजी गॅसचे दर वाढले. सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे बजेट यामुळे फिस्कटले.

1 / 5
 इराण अमेरिका युद्धात जागतिक बाजारात एलपीजी गॅसचा पुरवठा जवळपास बंद झाला. होर्मुज खाडी बंद असल्याने पुरवठा शक्य नव्हता. यावेळी भारताने यामधून मार्ग काढला. काही हॉटेलचालकांनी तर थेट चुली पेटवल्या. त्यातच आता ग्रामीण भागात 200 ते 600 रूपयांपर्यंत स्वस्त एलपीजी गॅस सिलेंडर मिळत आहेत.

2 / 5
तुम्हाला ऐकायला थोडे वेगळे वाटेल पण उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील छोटे कस्बे गावात गॅस एजन्सीने व्यावसायिक सिलेंडर 200 रूपयांनी स्वस्त दिले.

तुम्हाला ऐकायला थोडे वेगळे वाटेल पण उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील छोटे कस्बे गावात गॅस एजन्सीने व्यावसायिक सिलेंडर 200 रूपयांनी स्वस्त दिले.

3 / 5
नाव न छापण्याच्या अटीवर एजन्सीच्या संचालकाने सांगितले की, गॅस सिलिंडर्सची वाहतूक करणाऱ्या वाहनातून पाच व्यावसायिक सिलिंडर्स नेले जातात आणि वितरणानंतर तितकेच सिलिंडर्स परत आणले जातात.

नाव न छापण्याच्या अटीवर एजन्सीच्या संचालकाने सांगितले की, गॅस सिलिंडर्सची वाहतूक करणाऱ्या वाहनातून पाच व्यावसायिक सिलिंडर्स नेले जातात आणि वितरणानंतर तितकेच सिलिंडर्स परत आणले जातात.

4 / 5
ग्रामीण भागात व्यावसायिक सिलिंडरचा वापर खूपच कमी असतो. पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून,  सिलिंडर 200 ते 600 रुपयांपर्यंतच्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जातात.

ग्रामीण भागात व्यावसायिक सिलिंडरचा वापर खूपच कमी असतो. पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून,  सिलिंडर 200 ते 600 रुपयांपर्यंतच्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जातात.

5 / 5
Follow Us
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत