AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 वर्षांपूर्वीचा चित्रपट, कथा ठरली फ्लॉप पण गाणी सुपरहिट, आजही प्रत्येकाच आवडतं, तुम्ही ऐकूनच…

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांची कथा प्रेक्षकांना आवडत नाही पण त्या चित्रपटातील गाणी मात्र, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असच एक गाणं जे आजही प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये आहे.

| Updated on: Feb 20, 2026 | 12:12 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीत 80-90 च्या दशकात अनेक देखण्या आणि दमदार अभिनेत्रींचा दबदबा होता. त्या काळातील चित्रपटांची एक वेगळीच ओळख होती. मर्यादित अ‍ॅक्शन, साधी पण हृदयाला भिडणारी कथा, रोमान्स, भावना आणि दमदार गाणी.

1 / 6
अनेकदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालत नाहीत. मात्र. त्यातील गाणी मात्र सुपरहिट होतात. अशाच एका चित्रपटाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याची कथा प्रेक्षकांना आवडली नाही पण गाणी मात्र सुपरहिट झाली.

अनेकदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालत नाहीत. मात्र. त्यातील गाणी मात्र सुपरहिट होतात. अशाच एका चित्रपटाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याची कथा प्रेक्षकांना आवडली नाही पण गाणी मात्र सुपरहिट झाली.

2 / 6
1995 साली प्रदर्शित झालेला याराना हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट त्या काळात चांगलाच चर्चेत होता. या चित्रपटात माधुरी दीक्षित, ऋषि कपूर, राज बब्बर, शक्ति कपूर, कादर खान आणि तेज सप्रू यांसारखे दिग्गज कलाकार झळकले होते.

3 / 6
सुमारे 4.75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कथा एका तरुणीभोवती फिरते. तरीदेखील प्रेक्षकांना कथा मनापासून आवडली नाही आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

सुमारे 4.75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कथा एका तरुणीभोवती फिरते. तरीदेखील प्रेक्षकांना कथा मनापासून आवडली नाही आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

4 / 6
जरी चित्रपट फ्लॉप ठरला तरी त्यातील गाणी मात्र प्रचंड लोकप्रिय झाली. विशेषतः ‘मेरा पिया घर आया’ हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे. या चित्रपटात एकूण सात गाणी होती. सर्व गाणी सुपरहिट ठरली.

5 / 6
‘मेरा पिया घर आया’ या गाण्यातील माधुरी दीक्षितच्या दमदार डान्सने त्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आजही हे गाणे विविध कार्यक्रमांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऐकले जाते. आयएमडीबीवर या चित्रपटाला 4.3 अशी रेटिंग मिळाली आहे.

6 / 6
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे