AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरी दीक्षितची इन्स्टाग्रामवरील सर्वात मोठी चूक, जी तिला स्वतःला देखील माहिती नसेल

अभिनेत्री माधुदी दीक्षित हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये फार कमी सक्रिय आहे. पण सोश मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.

| Updated on: Mar 05, 2025 | 2:50 PM
Share
सोशल मीडियावर मीडियावर माधुरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला 39.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर अभिनेत्री फक्त 192 नेटकऱ्यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करते. ज्यामध्ये काही कुटुंबातील व्यक्ती आहेत. तर काही सेलिब्रिटी.

1 / 5
माधुरी दीक्षित इन्स्टाग्रामवर अभिनेत्री करीना कपूर खान हिला देखील फॉलो करते. पण करीना,  माधुरीला फॉलो बॅक करत नाही. पण माधुरीची एक मोठी चूक चाहत्यांच्या नजरेस आली आहे.

माधुरी दीक्षित इन्स्टाग्रामवर अभिनेत्री करीना कपूर खान हिला देखील फॉलो करते. पण करीना, माधुरीला फॉलो बॅक करत नाही. पण माधुरीची एक मोठी चूक चाहत्यांच्या नजरेस आली आहे.

2 / 5
माधुरी अभिनेत्री करीना कपूर हिला नाही तर, चुकीच्या अकाउंटला फॉलो करते आणि ही गोष्ट खुद्द माधुरी हिला देखील माहिती नसेल.

माधुरी अभिनेत्री करीना कपूर हिला नाही तर, चुकीच्या अकाउंटला फॉलो करते आणि ही गोष्ट खुद्द माधुरी हिला देखील माहिती नसेल.

3 / 5
माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

4 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री फोटोंमुळे चर्चेत आली आहे. पन्नाशीनंतर देखील माधुरीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री फोटोंमुळे चर्चेत आली आहे. पन्नाशीनंतर देखील माधुरीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...