AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Magh Purnima 2026: माघ पौर्णिमेला तयार होणार शुभ संयोग! या 4 राशींच्या लोकांना धन-संपत्तीने भरभरून टाकणार

Magh Purnima 2026: माघ पौर्णिमा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. हे शुभ योग राशींच्या जीवनावर परिणाम करतील. यामुळे चार राशींना महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ होईल.

| Updated on: Jan 27, 2026 | 7:01 PM
Share
माघ पौर्णिमे ही तिथी १ फेब्रुवारी २०२६ रोजी आहे. याला माघी पूर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी अनेक शुभ संयोग तयार होत आहेत, ज्यामुळे राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. हे शुभ योग बनल्याने माघ पौर्णिमेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे, या दिवशी प्रीति योग, आयुष्मान योग, पुष्य नक्षत्र योग, रवि पुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धि योग यांचा निर्माण होत आहे. या शुभ योगांच्या प्रभावामुळे चार राशींना भाग्याचा साथ मिळेल. या राशींच्या जीवनातील कष्ट दूर होतील आणि सुख-समृद्धीचे आगमन होईल.

1 / 6
मेष राशीच्या लोकांना यशाची प्राप्ती होईल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि शुभ कार्यात यश मिळेल. या संधींचा फायदा घ्या. व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होईल.

मेष राशीच्या लोकांना यशाची प्राप्ती होईल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि शुभ कार्यात यश मिळेल. या संधींचा फायदा घ्या. व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होईल.

2 / 6
मिथुन राशीच्या जातकांना शुभ फळांची प्राप्ती होईल. तुमची कामे यशस्वी होतील आणि नोकरी-व्यवसायात फायदा मिळेल. जीवनातील चाललेल्या समस्या सुटतील. तुमच्या वाणीवर संयम ठेवा. तुम्ही एखाद्या योजनेवर काम करत असाल तर त्यात यश मिळेल.

3 / 6
तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि त्याचे पूर्ण फळ मिळेल. यातून धनलाभ होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. एखादी मोठी डील होण्याने अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्यासाठी हा काळ शुभ राहील.

4 / 6
धनु राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील, ज्यामुळे लाभ होईल. योजना यशस्वी होतील आणि गुंतवणुकीतून फायदा मिळेल. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी चांगले विचार करा. कार्यक्षेत्रात यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल.

5 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow Us
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान