कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतीक बैलपोळा उत्साहात, शेतकऱ्यांकडून सर्जा-राजाचा सण साजरा
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा...यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय...तरीही बळीराजाच्या जीवनात त्यांच स्थान कायम आहे... शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं गोडकौतुक करण्यासाठीच हा सण साजरा केला करण्यात आला...पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात.त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते....पुरणपोळी सारखा गोडधोड जेवणाचा नेवैद्य त्यांना दिला जातो. त्यानंतर वाजत-गाजत काही ठराविक बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.तर अनेकांनी घरीच बैलपूजा केली.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Ishan Kishan : वर्ल्ड कपसाठी संधी मिळताच ईशान किशनला मोठी जबाबदारी
वारंवार तोंड कोरडे होते तुम्हाला हा आजार तर नाही ना..?
कॉकरोचचे दूध गायीच्या दूधापेक्षा जास्त पोषक असते ?
100 कोटी रुपये कमावणारा बॉलिवूडचा पहिला चित्रपट कोणता?
केमिकलने पिकवलेल्या केळ्यांची ओळख कशी करावी?
'धुरंधर'मध्ये क्रूर मेजर इक्बाल साकारलेला अर्जुन रामपाल किती श्रीमंत?
