AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, फेब्रुवारीचा हप्ता.. नवी अपडेट काय?

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Mar 25, 2026 | 3:54 PM
Share
राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आता या योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय नेमका काय आहे? चला जाणून घेऊया...

1 / 5
राज्य सरकारने फेब्रुवारी २०२६ चा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने यासाठी २७७ कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे.

2 / 5
जानेवारी महिन्याचा हप्ता २३ फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 5
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषानुसार, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता फक्त ६ दिवस शिल्लक आहेत. ज्यांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही, त्यांनी तातडीने मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून दुरुस्ती पूर्ण करावी, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो.

4 / 5
ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ई-केवायसी दुरुस्त केलेली नाही, त्यांनी ३१ मार्चपर्यंत ती नक्की पूर्ण करा, जेणेकरून फेब्रुवारीचा हप्ता आणि पुढील सर्व हप्ते नियमित मिळू शकतील.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!

पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!