AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोलेरोपासून स्कॉर्पिओपर्यंत महिंद्राच्या गाड्यांवर मिळतोय मोठा डिस्काउंट, आताच जाणून घ्या ऑफर!

जर तुम्ही नवीन SUV किंवा MPV कार खरेदी करण्‍याचा विचार करत असल्‍यास, महिंद्राने दिलेल्‍या सवलती तुम्ही नक्कीच एकदा पाहा. महिंद्रा XUV300 कार 30,000 पर्यंतच्या रोख सवलतीसह उपलब्ध आहे. रु. 25,000 चे एक्सचेंज बोनस आणि रु. 4,000 कॉर्पोरेट डिस्काउंटसह 10,000 रुपयांपर्यंतच्या मोफत ऍक्सेसरीज ऑफर केल्या जात आहेत.

| Updated on: Feb 17, 2022 | 11:28 AM
Share

1 / 5
महिंद्रा बोलेरोवर ऑफरवर कोणतीही रोख सवलत नाही. परंतु त्यावर 6,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

2 / 5
Mahindra Thar वर कोणतीही डील उपलब्ध नाही. Scorpio वर, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळतो आहे . याशिवाय 4,000 रुपये किमतीचे कॉर्पोरेट आणि 15,000 रुपयांपर्यंतचे मोफत अॅक्सेसरीज त्यावर उपलब्ध आहे.

3 / 5
Mahindra Marazzo वर 'M2' ट्रिमवर 20,000 रुपये आणि 'M4+' आणि 'M6+' ट्रिमवर 15,000 रुपये रोख सूट मिळत आहे. यामध्ये 15,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटसह 5,200 रुपयांचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे.

4 / 5
या महिन्यात XUV700 वर कोणतेही अधिकृत सवलत नाही. महिंद्राची खास SUV - Alturas - वर 2.2 लाख रुपयांची रोख सूट आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात