AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी ऑफर, Mahindra Thar सह कंपनीच्या या कार्सवर मिळतेय तगडी सूट, इतके लाख रुपये वाचवा

Mahindra Thar Roxx लॉन्च केल्यानंतर महिंद्रा 3-डोर थारवर डिस्काऊंट ऑफर देत आहे. फेस्टिव सीजन असल्याने ग्राहक XUV400, बोलेरो, बोलेरो नियो आणि स्कॉर्पियो क्लासिक या कार्स कमी किंमतीत विकत घेऊ शकतात. संपूर्ण ऑफर जाणून घ्या.

| Updated on: Sep 04, 2024 | 2:13 PM
Share
Mahindra XUV400 वर तुम्ही 3 लाख रुपये वाचवू शकता.  यात बेनिफिट्स आणि डिस्काऊंट ऑफरचा समावेश आहे. याची किंमत 16.74 लाख ते 17.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Mahindra XUV400 वर तुम्ही 3 लाख रुपये वाचवू शकता. यात बेनिफिट्स आणि डिस्काऊंट ऑफरचा समावेश आहे. याची किंमत 16.74 लाख ते 17.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

1 / 5
Mahindra Thar च्या थ्री डोरवर 1.5 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जातोय. याची किंमत 12.99 लाख ते 20.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Mahindra Thar च्या थ्री डोरवर 1.5 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जातोय. याची किंमत 12.99 लाख ते 20.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

2 / 5
Mahindra Bolero वर 90 हजार रुपयापर्यंत वाचवण्याची संधी आहे.  या एसयूवीची किंमत 9.79 लाख रुपये ते 10.91 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Mahindra Bolero वर 90 हजार रुपयापर्यंत वाचवण्याची संधी आहे. या एसयूवीची किंमत 9.79 लाख रुपये ते 10.91 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

3 / 5
Mahindra Bolero Neo एसयूवी तुम्ही 85 हजार रुपये डिस्काऊंटसह खरेदी करु शकता.  फोर मीटर कारची किंमत 9.95 लाख ते 12.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे

Mahindra Bolero Neo एसयूवी तुम्ही 85 हजार रुपये डिस्काऊंटसह खरेदी करु शकता. फोर मीटर कारची किंमत 9.95 लाख ते 12.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे

4 / 5
Mahindra Scorpio Classic खरेदी करताना तुम्ही 20 हजार रुपये वाचवू शकता.  या कारची किंमत 13.62 लाख ते 17.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Mahindra Scorpio Classic खरेदी करताना तुम्ही 20 हजार रुपये वाचवू शकता. या कारची किंमत 13.62 लाख ते 17.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा