AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra Scorpio-N खरेदीवर चांगली ऑफर, मिळतेय इतक्या लाखांची सूट

महिंद्राने आपली लोकप्रिय कार Scorpio-N SUV वर तगडी डिस्काऊट ऑफर दिली आहे. तुम्ही ही कार विकत घेणार असाल, तर इतक्या लाखांचा डिस्काऊंट मिळू शकतो. समजून घ्या या पूर्ण ऑफर बद्दल.

| Updated on: Apr 05, 2024 | 3:12 PM
Share
Scorpio-N च्या 7-सीटर Z8 आणि Z8L डीजल 4x4 वेरिएंट्सचे मॅनुअल आणि ऑटोमेटिक दोन्ही मॉडलवर डिस्काऊंट ऑफर लागू आहे. दोन्ही  वेरिएंटच्या 6 आणि 7-सीटर 4x2 ऑटोमेटिक, डीजल/ पेट्रोल मॉडल्स वर  डिस्काऊंट ऑफर आहे.

1 / 5
स्कॉर्पियो-एनच्या Z8 आणि Z8L डीजल 4x4 वेरिएंट्स वर 1 लाख रुपयापर्यंतचा कॅश डिस्काऊट मिळतोय.  Z8 आणि Z8L डीजल 4x2 ऑटोमेटिक आणि पेट्रोल ऑटोमेटिक वेरिएंट्सवर 60 हजार रुपयांची सवलत दिली जातेय.

स्कॉर्पियो-एनच्या Z8 आणि Z8L डीजल 4x4 वेरिएंट्स वर 1 लाख रुपयापर्यंतचा कॅश डिस्काऊट मिळतोय. Z8 आणि Z8L डीजल 4x2 ऑटोमेटिक आणि पेट्रोल ऑटोमेटिक वेरिएंट्सवर 60 हजार रुपयांची सवलत दिली जातेय.

2 / 5
स्कॉर्पियो-एन मध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलय.  त्यातून 203bhp पावर जनरेट होते.  दुसरा ऑप्शन 2.2 लीटर डीजल इंजिनचा आहे.  त्यातून 175bhp पावर जनरेट होते. दोघांसोबत 6-स्पीड मॅनुअल आणि 6-स्पीड ऑटोमेटिक गियरबॉक्सचा ऑप्शन मिळतोय.

3 / 5
Mahindra Scorpio-N ची किंमत सध्या  13.60 लाख रुपयापासून सुरु होते.  24.54 लाख रुपया पर्यंत ही किंमत आहे. ही किंमत एक्स-शोरूमच्या हिशोबाने आहे. SUV वर कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस दिला जात नाहीय.

4 / 5
डीजल मॉडल्ससोबत 4-व्हील ड्राइवचा पर्याय उपलब्ध आहे.  भारतीय बाजारात या SUV चा सामना हुंडई अल्काजर, एमजी हेक्टर प्लस आणि टाटा सफारी सोबत आहे.

डीजल मॉडल्ससोबत 4-व्हील ड्राइवचा पर्याय उपलब्ध आहे. भारतीय बाजारात या SUV चा सामना हुंडई अल्काजर, एमजी हेक्टर प्लस आणि टाटा सफारी सोबत आहे.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.