AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; रूपालीचं सत्य अव्दैतला समजणार

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचा महाएपिसोड 24 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. नेत्रा, इंद्राणी आणि शेखर या तिघांनाच फक्त कळतं की विरोचक रूपाली आहे.

| Updated on: Dec 21, 2023 | 1:59 PM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण जवळ आला आहे. कधी एकदा रूपालीचं सत्य अव्दैतला कळतंय, असं प्रेक्षकांना वाटत होतं. प्रेक्षकांची ही इच्छा 24 डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये पूर्ण होणार आहे.

1 / 5
नेत्रा-इंद्राणीने जंगलात सर्पलिपीच्या अर्थाविषयी लपवून ठेवलेलं रहस्य रूपालीला नागामुळे कळतं. त्यात तिला कळतं की ती विरोचक आहे. त्याचबरोबर कलियुगात तिचा सेवक अव्दैतच्या रूपात वावरत आहे. रूपालीला विरोचकाचं सत्य कळल्याचं नेत्रा-इंद्राणी आणि शेखरला आश्चर्य वाटतं.

2 / 5
आता काहीही करून अव्दैतला जपायला हवं, त्याचबरोबर रूपालीचं खरं रूप उघड होण्यासाठी योजना आखायला हृवी, असं ते तिघे ठरवतात. अव्दैत नेत्राला प्रश्न विचारतो की जर मी विरोचकाचा सेवक होतो, तर कलियुगात आता विरोचक कोण आहे? त्याचवेळी नेत्रा ठरवते की आता अव्दैतपासून सत्य लपवण्यात काहीच अर्थ नाही.

3 / 5
योजना आखल्याप्रमाणे नेत्रा-इंद्राणी आणि शेखर, रूपालीला आपल्या जाळ्यात ओढतात. रूपालीला त्यांच्या योजनेचा पत्ता लागत नाही. त्यामुळे ती त्यांच्या जाळ्यात ओढली जाते. ज्यामुळे अव्दैतला रूपालीचं खरं रूप कळतं.

4 / 5
नेत्रा-इंद्राणी आणि शेखर नेमकी कोणती योजना आखतात? अव्दैतला रूपालीचं सत्य कसं समजणार? अव्दैत त्यावर विश्वास ठेवणार का तसेच विरोचक म्हणून रूपाली तिने केलेल्या गुन्ह्यांचं टोक गाठणार का? या प्रश्नांची उत्तरं महाएपिसोडमध्ये मिळणार आहेत.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?