AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंभकर्णाचा बाप… सहा महिने झोपतो, हवेत उडतो… अंबोली घाटात आढळला दुर्मीळ ‘उडणारा बेडूक’; Exclusive Photo पाहाच !

आंबोलीतील पश्चिम घाटात सापडलेला दुर्मिळ मलबार ग्लायडिंग फ्रॉग हा उडणारा बेडूक आपल्या अनोख्या जीवनचक्रासाठी ओळखला जातो. त्याचे पायांचे बोटे एकमेकांना त्वचेच्या पातळ पडद्याने जोडलेले असतात, ज्यामुळे तो एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तरंगतो. वर्षातील बहुतेक काळ निद्रावस्थेत असलेला हा बेडूक पावसाळ्यात सक्रिय होतो. वन्यजीव अभ्यासक आणि पर्यटक या दुर्मिळ बेडकाचा अभ्यास करण्यासाठी आंबोलीत येत आहेत.

| Updated on: Jul 28, 2025 | 12:59 PM
Share
आंबोलीत हवेत तरंगणारा बेडूक (Malabar Gliding Frog) आढळून आला आहे. एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवरून उडी मारताना तो हवेत काही अंतर अक्षरशः तरंगत जातो.

आंबोलीत हवेत तरंगणारा बेडूक (Malabar Gliding Frog) आढळून आला आहे. एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवरून उडी मारताना तो हवेत काही अंतर अक्षरशः तरंगत जातो.

1 / 7
तरंगण्यासाठी त्याच्या पायांची बोटे एकमेकांना त्वचेच्या पातळ पडद्याने जोडली जातात.

तरंगण्यासाठी त्याच्या पायांची बोटे एकमेकांना त्वचेच्या पातळ पडद्याने जोडली जातात.

2 / 7
हवेत असताना शरीर एकदम सपाट आणि चपटे करून त्याचा उपयोग हवेवर असणारा पृष्ठभाग वाढविण्यासाठी करून हे बेडूक सहजगत्या एका झाडावरून दुसर्‍या झाडावर तरंगत जातात म्हणून या बेडकाला उडणारा बेडूक (Malabar Gliding Frog) म्हणून ओळखले जाते.

3 / 7
हा बेडूक महाराष्ट्रातील कोल्हापूर चांदोली व सिंधुदुर्गाच्या पश्चिमघाटील दोडामार्ग व आंबोली परीसरात आढळून येतो. इतर बेडकांप्रमाणेच हा वर्षातील साधारण आठ ते नऊ महीने निद्रावस्थेत असतो.

हा बेडूक महाराष्ट्रातील कोल्हापूर चांदोली व सिंधुदुर्गाच्या पश्चिमघाटील दोडामार्ग व आंबोली परीसरात आढळून येतो. इतर बेडकांप्रमाणेच हा वर्षातील साधारण आठ ते नऊ महीने निद्रावस्थेत असतो.

4 / 7
मान्सूनच्या आगमनानंतर जून महिन्याच्या पहिल्या पावसात हे बेडूक जागे होतात आणि त्याचे जीवनचक्र सुरू होते. या बेडकाचे दुर्मीळ जीवनचक्र आंबोलीत रात्रीच्यावेळी सहज पाहू शकता.

मान्सूनच्या आगमनानंतर जून महिन्याच्या पहिल्या पावसात हे बेडूक जागे होतात आणि त्याचे जीवनचक्र सुरू होते. या बेडकाचे दुर्मीळ जीवनचक्र आंबोलीत रात्रीच्यावेळी सहज पाहू शकता.

5 / 7
आंबोलीत आढळणाऱ्या या दुर्मीळ 'मलबार ग्लायडिंग फ्रॉग'(उडणाऱ्या बेडकाच्या) जीवनचक्राचा अभ्यास करण्यासाठी सध्या वन्यजीव अभ्यासक व पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत.

आंबोलीत आढळणाऱ्या या दुर्मीळ 'मलबार ग्लायडिंग फ्रॉग'(उडणाऱ्या बेडकाच्या) जीवनचक्राचा अभ्यास करण्यासाठी सध्या वन्यजीव अभ्यासक व पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत.

6 / 7
वन्यजीव अभ्यासक व पर्यटकांसाठी मलबार ग्लायडिंग फ्रॉग' (उडणारा बेडकू) हा आंबोलीत आढळून आल्यामुळे पर्वणीच ठरत आहे.

वन्यजीव अभ्यासक व पर्यटकांसाठी मलबार ग्लायडिंग फ्रॉग' (उडणारा बेडकू) हा आंबोलीत आढळून आल्यामुळे पर्वणीच ठरत आहे.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.