Mangal Dosh Nivaran | मंगळ दोष दूर करण्यासाठी हे उपाय करा, सर्वकाही ‘मंगलमय’ होईल

जर व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रीत यावर काही उपाय सांगण्यात आले आहेत. मंगळ दोष दूर करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता.

Jan 05, 2022 | 7:00 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 05, 2022 | 7:00 AM

 मंगळवारी उपवास करून मंगल देवाचा आशीर्वाद मिळवण्याचा हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. मंगळ देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी किमान २१ किंवा ४५ मंगळवार व्रत करावे. यासोबतच ‘ओम अंगारकाय नमः’ या 3, 5 किंवा 7 जपमाळांचा जप करावा.

1 / 4
मंगळवारी सुया, कात्री, खिळे, चाकू इत्यादी खरेदी करणे टाळा, कारण असे केल्याने माणसाच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल. मंगल दोष दूर करण्यासाठी माकडांना रोज किंवा मंगळवारी गूळ आणि हरभरा खाऊ घालावा. तसेच, आपल्या घरात लाल फुलांची रोपे लावा.

2 / 4
मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी लाल मसूर, लाल कापड यांसारखी आवडती वस्तू दान करा. मंगळवारी केस आणि नखे कापू नका.

3 / 4
मंगल दोष दूर करण्यासाठी दररोज किंवा मंगळवारी बजरंगबलीची पूजा करा. हनुमान चालिसा किंवा बजरंग-बाण 3,5,7,9 किंवा 11 वेळा वाचा.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें